Todays Panchang : मिथुन राशीत चंद्राचं गोचर! पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाल आणि अभिजीत मुहूर्त
Todays Panchang : आज 26 एप्रिल 2023 बुधवार आहे. धार्मिक कार्यासाठी आजचा दिवस खूप शुभ आहे. आज सुकर्म योग जुळून आला आहे.
Apr 26, 2023, 06:35 AM ISTHoroscope 19 April 2023 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी खूप शुभ; प्रमोशनसोबत आर्थिक लाभ, जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे?
19 April 2023, Todays Horoscope : प्रत्येक दिवस आपल्यासोबत नवीन पहाट घेऊन येतं. कोणासाठी तो दिवस खूप शुभ ठरतो तर काहींसाठी तो संकटाने भरलेला असतो. आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Apr 19, 2023, 07:50 AM ISTHoroscope 18 April 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी शुभ दिवस! मकर, कुंभ राशीच्या लोकांनी सावध राहवं
18 April 2023, Todays Horoscope: आजचा दिवस खूप खास आहे. गणपतीचा आराधना करण्याचा दिवस त्याशिवाय आज मासिक शिवरात्री देखील आहे. असा हा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
Apr 18, 2023, 07:12 AM ISTTodays Panchang : बाप्पा आणि हनुमान भक्तांसाठी आजचा दिवस खास; पंचांगानुसार जाणून घ्या शुभ मुहूर्त, नक्षत्र, राहुकाल
Todays Panchang : आजचा दिवस हा गणराया आणि हनुमान भक्तांसाठी खूप खास असतो. विघ्नहर्ता बाप्पाची पूजा केल्यास आपल्यावरील सगळे संकट नाहीसे होतात. त्यातच दुहेरी योग म्हणजे मंगळवारी हनुमानजीची उपासना केली जाते. आज रवि शुभ योग आणि भद्राचा अशुभ दोन्ही आहे.
Apr 11, 2023, 06:58 AM ISTTodays Panchang 10 April 2023 : आज शंकराचा आशीर्वाद मिळण्याचा शुभ संयोग! पंचांगनुसार जाणून घ्या नक्षत्र, शुभ मुहूर्त आणि राहुकाल
Todays Panchang 10 April 2023 : धार्मिक दृष्टिकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सोमवार हा शिव शंकराला प्रसन्न करण्याचा दिवस. तसं आज चंद्राचे वृश्चिक राशीतून भ्रमण होणार आहे. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ
Apr 10, 2023, 07:43 AM ISTTodays Panchang : आज विकट संकष्टी चतुर्थी! जाणून घ्या रविवारचा पंचांग; राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ
Todays Panchang : विकट संकष्टी चतुर्थी आणि रविवार अशावेळी रविवारचा पंचांग, राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या
Apr 9, 2023, 06:28 AM ISTTodays Panchang : शनिदेवाची पूजा करण्यासाठी आज उत्तम संयोग, पंचांगानुसार जाणून घ्या मुहूर्त-नक्षत्र, आजचे राहुकाल
Todays Panchang : आज शनिवार 8 एप्रिल 2023. हनुमानजी आणि शनिदेवाला प्रसन्न करण्याचा दिवस. अशा या शुभ दिनाचं पंचांगानुसार जाणून घ्या मुहूर्त-नक्षत्र, आजचे राहुकाल (Aaj Ka Panchang 8 April 2023)
Apr 8, 2023, 06:44 AM ISTGudi Padwa 2023 : Kokanheartedgirl अंकिता वालावलकरचा गुढी पाडवा लूक तुफान व्हायरल
Gudi Padwa 2023 : गिरगावची शोभायात्रा अंकिसाठी नवी नाही. पण, यंदाचं वर्ष तिच्यासाठी खास ठरलं. कारण, गेल्या काही महिन्यांमध्ये किंबहुना वर्षभरात अंकिता सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडमध्ये आली आहे.
Mar 22, 2023, 02:29 PM IST
Gudi Padwa 2023 : आई भवानी तुझ्या कृपेनं... ; गिरगावच्या शोभायात्रेत साकारली तुळजाभवानी
Gudi Padwa 2023 Girgaon Shobha Yatra : गिरगावमध्ये सकाळपासूनच अनेकांनी या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी धाव मारली.
Mar 22, 2023, 11:37 AM ISTGudi Padwa 2023 : Royal Enfield वरून ती आली... तिनं जिंकलं; गिरगावचा पाडवा गाजवणाऱ्या चारचौघी...
Gudi Padwa 2023 Girgaon Shobha Yatra : यंदाही गुढी पाडव्याच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात तरुणांनी गिरगावातील शोभायात्रेला हजेरी लावली. यावेळी काही चेहऱ्यांवर सर्वांच्याच नजरा खिळल्या.
Mar 22, 2023, 10:09 AM IST
Gudi Padwa 2023 Panchang : गुढी पाडव्याच्या दिवशी सर्वच मुहूर्त शुभ, पण नेमकं सोनं खरेदीसाठी कधी जावं?
Gudi Padwa 2023 Panchang : आजचं पंचांग थोडं खास आहे, कारण आजचा दिवसही तसाच आहे. एका नव्या पर्वाची सुरुवात आजपासून होत आहे. त्यामुळं या पर्वात यशाची गुढी उभारण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा
Mar 22, 2023, 06:23 AM IST
Horoscope 14 December 2022 : राशीभविष्य; कसा असेल तुमचा आजचा दिवस, कधी व्हायचंय सावध?
Horoscope 14 December 2022 : आज बुधवार. नवा आठवडा सुरु गोऊन आता तोसुद्धा संपण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. अशा या आठवड्याच्या मध्यावर तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
Dec 14, 2022, 07:40 AM IST
Horoscope 12 December 2022 : मकर राशीच्या व्यक्तींनी द्या विशेष लक्ष; इतर राशीच्या व्यक्तींनीसुद्धा पाहाच एकदा सर्व योग
Horoscope 12 December 2022 : दिवसाची सुरुवात करताना आपण काही गोष्टींची नेहमीच काळजी घेतो. याच गोष्टींप्रमाणे प्राधान्य दिलं जातं ते म्हणजे दैनंदिन राशीभविष्याला.
Dec 12, 2022, 06:54 AM ISTPanchang, 1 December 2022 : पंचांग पाहूनच ठरवा आजच्या शुभकामांसाठीचे मुहूर्त
Panchang, 1 December 2022 : आज गुरुवार आहे. मार्गशीर्षातील महालक्ष्मी व्रत करण्यासाठीचा दुसरा गुरुवार.
Dec 1, 2022, 07:06 AM ISTToday`s Panchang 11 November 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे सर्व शुभ- अशुभ मुहूर्त
आज 11 नोव्हेंबर 2022, शुक्रवार. आज कार्तिक कृष्ण तृतीया. आजचं चंद्रनक्षत्र मृग, तर चंद्ररास वृषभ/ मिथून. आज सूर्योदय सकाळी 6 वाजून 40 मिनिटं आणि सूर्यास्त सायंकाळी 5 वाजून 56 मिनिटं. चंद्रोदयाची वेळ रात्री 8.10 मिनिटं आणि चंद्रास्ताची वेळ सकाळी 9 वाजून 4 मिनिटं.
Nov 11, 2022, 07:00 AM IST