Panchang Today : आज महेश नवमी आणि रवि योग! पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभ आणि अशुभ योग, मुहूर्त
Panchang Today : आज सोमवार, म्हणजे भगवान शंकर यांना प्रसन्न करण्याचा दिवस. त्यात आज महेश नवमीदेखील आहे.
May 29, 2023, 06:44 AM ISTनवीन संसदेच्या उद्घाटनासाठी आजचाच दिवस का? ज्योतिषशास्त्र काय सांगतं?
New Parliament Building Inauguration : नवीन संसदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आज आपण ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून भारताची नवीन संसदबद्दल जाणून घेऊयात.
May 28, 2023, 12:07 PM ISTPanchang Today : 'या' शुभ मुहूर्तावर करा हनुमानजी आणि शनिदेवाची पूजा, दिवसभर भद्राची सावली
Panchang Today : पंचांगानुसार आज दिवसभर भद्राची सावली आहे. अशात हनुमानजी आणि शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त.
May 27, 2023, 06:48 AM ISTPanchang Today : आज गुरु पुष्यासह सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग! जाणून घ्या आजचं पंचांग
Panchang Today : पंचांगानुसार आजचा दिवस अतिशय खास आहे. आज एक नाही दोन नाही तब्बल 5 शुभ योग जुळून आले आहे. अशा या शुभ दिवसाचे शुभ वेळ, तिथी आणि मुहूर्त जाणून घ्या.
May 25, 2023, 06:29 AM ISTPanchang Today : आज गजकेसरी आणि महालक्ष्मी राजयोग! तुम्हाला लाभ मिळणार का? जाणून घ्या आजचं पंचांग
Panchang Today : आज गजकेसरी आणि महालक्ष्मी राजयोग जुळून आला. बुधवार असल्याने आज गणरायाची पूजा करण्याचा शुभ दिवस...पंचांगानुसार आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
May 24, 2023, 06:48 AM ISTPanchang Today : शुभ कामासाठी आजचा दिवस उत्तम! विनायक अंगारकी चतुर्थीसोबत बडा मंगळ, जाणून घ्या आजचे पंचांग
Panchang Today : आज विशेष योग जुळून आला आहे. आज गणपती आणि हनुमानजी यांची आराधना करण्यासाठीचा उत्तम योग आहे. ज्येष्ठ महिन्यातील आज अत्यंत महत्त्वाचा मंगळवार आहे.
May 23, 2023, 06:21 AM ISTPanchang Today : आज भद्रासोबत रवि योग! तर चंद्र मकर राशीत, जाणून घ्या आजचं पंचांग
Panchang Today : धार्मिकदृष्टीकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज रवि योगासोबतच भद्रकालही आहे. तर धनु राशीतून चंद्र आज मकर राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घ्या गुरुवारचं पंचांग
May 11, 2023, 06:25 AM ISTPanchang Today : आज सिद्ध योगला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, जाणून घ्या आजचं पंचांग
Panchang Today: सिद्ध योग आणि ज्येष्ठ महिन्यातील पहिला मोठा मंगळ किंवा ज्येष्ठ मंगळ असा योग जुळून आला आहे. आज हनुमानजी आणि गणरायाची पूजा करण्याचा दिवस...
May 9, 2023, 06:27 AM ISTPanchang Today : आज दुहेरी योग! संकष्टी चतुर्थीसोबत शिवयोग; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ
Panchang Today: आजचा दिवस अतिशय खास आहे. आज दुहेरी योग जुळून आला आहे. संकष्टी चतुर्थी सोबत आज शिवयोग आला आहे. धार्मिकदृष्टीने हा शुभ योग असून जाचकांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हा दिवस आहे.
May 8, 2023, 06:50 AM ISTPanchang Today : आज द्वितीयेच्या दिवशी 'हा' शुभ संयोग, प्रत्येक कामात मिळेल यश
Panchang Today: आज रविवार...ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची द्वितीय तिथी आहे. तर आज अनुराधा आणि ज्येष्ठ नक्षत्र दिवसभर राहणार आहे. अशा शुभ दिवसाचं पंचांग जाणून घ्या.
May 7, 2023, 06:41 AM ISTTodays Panchang : शुक्ल चतुर्दशी तुम्हाला फळण्याची शक्यता, पाहून घ्या आजचे शुभमुहूर्त
Todays Panchang : पंचांगाच्या माध्यमातून तुम्हाला बरीच अशी माहिती मिळते, ज्यामुळं आजच्या दिवसाच्या शुभ वेळा आणि तिथींबाबत मार्गदर्शन केलं जातं. ज्या माध्यमातून तुम्ही काही कामं सहजपणे मार्गी लावू शकता.
May 4, 2023, 06:38 AM IST
Todays Panchang : मिथुन राशीत चंद्राचं गोचर! पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाल आणि अभिजीत मुहूर्त
Todays Panchang : आज 26 एप्रिल 2023 बुधवार आहे. धार्मिक कार्यासाठी आजचा दिवस खूप शुभ आहे. आज सुकर्म योग जुळून आला आहे.
Apr 26, 2023, 06:35 AM ISTHoroscope 19 April 2023 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी खूप शुभ; प्रमोशनसोबत आर्थिक लाभ, जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे?
19 April 2023, Todays Horoscope : प्रत्येक दिवस आपल्यासोबत नवीन पहाट घेऊन येतं. कोणासाठी तो दिवस खूप शुभ ठरतो तर काहींसाठी तो संकटाने भरलेला असतो. आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Apr 19, 2023, 07:50 AM ISTHoroscope 18 April 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी शुभ दिवस! मकर, कुंभ राशीच्या लोकांनी सावध राहवं
18 April 2023, Todays Horoscope: आजचा दिवस खूप खास आहे. गणपतीचा आराधना करण्याचा दिवस त्याशिवाय आज मासिक शिवरात्री देखील आहे. असा हा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
Apr 18, 2023, 07:12 AM ISTTodays Panchang : बाप्पा आणि हनुमान भक्तांसाठी आजचा दिवस खास; पंचांगानुसार जाणून घ्या शुभ मुहूर्त, नक्षत्र, राहुकाल
Todays Panchang : आजचा दिवस हा गणराया आणि हनुमान भक्तांसाठी खूप खास असतो. विघ्नहर्ता बाप्पाची पूजा केल्यास आपल्यावरील सगळे संकट नाहीसे होतात. त्यातच दुहेरी योग म्हणजे मंगळवारी हनुमानजीची उपासना केली जाते. आज रवि शुभ योग आणि भद्राचा अशुभ दोन्ही आहे.
Apr 11, 2023, 06:58 AM IST