पंतप्रधान नरेंद्र मोदी

काँग्रेससाठी सत्ता केवळ उपभोगण्याचं साधन- पंतप्रधान मोदी

निवडणुकीतला विजय आणि सत्ता संपादनाच्या  पलिकडे जाऊन राजकारणाकडे पाहण्याची गरज असल्याचं मोदींनी आपल्या भाषणात नमूद केलं. 

Sep 25, 2017, 06:39 PM IST

'नोटबंदीची काहीही गरज नव्हती'

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली. मात्र, काळा पैसा बाहेर आलाच नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ९९ टक्के पैसा बॅंकेत जमा झाल्याचे म्हटले. त्यामुळे ज्या उद्देशाने नोटबंदी केली, तो उद्देश सफल झालेला नाही. उलट भारतीय अर्थव्यवस्थेला ग्रहण लागलेय. हा धाडसी निर्णय अंगलट आलाय. नोटबंदीची काहीही गरज नव्हती, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी केले.

Sep 23, 2017, 06:04 PM IST

अजिंक्य रहाणेनं सोशल मीडियावर मानले पंतप्रधानांचे आभार

मुंबईकर क्रिकेटर अजिंक्य रहाणेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राला उत्तर दिलं आहे. रहाणेनं सोशल मीडियावर पंतप्रधानांचे आभारही मानले आहेत. 

Sep 23, 2017, 03:44 PM IST

वाराणसीत पंतप्रधान मोदींनी केलं श्रमदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौ-याचा दुसरा दिवस आहे. आपल्या मतदारसंघातील शहंशाहपूर इथं मोदींनी स्वच्छता अभियानाला सुरुवात केलीय. 

Sep 23, 2017, 11:25 AM IST

महिला आरक्षण विधेयकासंदर्भात सोनिया गांधीचे मोदींना पत्र

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी महिला आरक्षण विधेयकासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. 

Sep 21, 2017, 03:06 PM IST

मोदींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांना रविवारी पण शाळा सक्तीची !

१७ सप्टेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असतो आणि उत्तर प्रदेशातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.

Sep 8, 2017, 04:50 PM IST