पंतप्रधान नरेंद्र मोदी

'सुराज्य माझा जन्मसिद्ध हक्क', लाल किल्ल्यावरुन मोदींचा नारा

भारताचा 71 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतरच्या भाषणात  पंतप्रधानांन मोदींनी सुराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असा नवा नारा मोदींनी दिला. नवा भारत हा सुरक्षित, प्रगत असेल, त्याचा जगभरात दबदबा निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2019 पर्यंत शेतक-यांसाठी 99 नव्या योजना आणणार असल्याचंही मोदींनी सांगितलं.

Aug 15, 2017, 09:58 AM IST

मोदींच्या पत्रावर प्रणवदांच्या मुलीने दिले सुंदर उत्तर

 माजी राष्टपती प्रणव मुखर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक भावपूर्ण पत्र लिहिले. 

Aug 3, 2017, 06:50 PM IST

2019 च्या तयारीला लागा, पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रातल्या खासदारांना आदेश

 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा असा स्पष्ट आदेश आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या खासदारांना दिलाय. 

Aug 3, 2017, 11:59 AM IST

घाटकोपर इमारत दुर्घटना : पंतप्रधानांकडून मदत जाहीर

घाटकोपरमधील साईसिद्धी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदत जाहीर करण्यात आलीये. 

Jul 31, 2017, 01:06 PM IST

भेटीदरम्यान महिला क्रिकेटर्सनी पंतप्रधान मोदींना विचारले हे प्रश्न

इंग्लडमध्ये पार पडलेल्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. 

Jul 30, 2017, 01:09 PM IST

पंतप्रधान मोदींनी समोर आलेल्या राहुल गांधींना विचारला प्रश्न...

 राजकीय मुद्यांवर एकमेंकावर हल्लाबोल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी एकमेकांसमोर आल्यावर राजकीय शिष्टाचार पाळतात.  

Jul 25, 2017, 08:45 PM IST

जीएसटीसाठी मध्यरात्री संसद भरते; पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : राहुल गांधी

जीएसटीवरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला टार्गेट केलेय. भाजप सरकार मध्यरात्री संसदेचे कामकाज सुरु ठेवू शकते. मात्र, त्यांना शेतकरी प्रश्नावर वेळ नाही, अशी जोरदार टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेय. ते  राजस्थानच्या बंसवारा येथील जाहीर सभेत बोलत होते.

Jul 19, 2017, 08:47 PM IST

पंतप्रधानांचे स्वागत करताना आता पुष्पगुच्छ देता येणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करताना पुष्पगुच्छ भेट देण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून एक आदेश देण्यात आलाय. आदेशानुसार आता देशांतर्गत दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले जाणार नाही. गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना हे आदेश देण्यात आलेत.

Jul 17, 2017, 07:49 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांची भेट

भारत आणि चीनदरम्यान सिक्कीमवरून तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांची जर्मनीमध्ये भेट झाली. 

Jul 7, 2017, 07:46 PM IST