पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाराज शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार?

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात डावलल्यानंतर नाराज असलेल्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक मातोश्री इथे आज पार पडली. या बैठकीतील चर्चेबाबत शिवसेनेने अत्यंत गुप्तता पाळली आहे. मात्र एनडीए अस्तित्व नसल्याचे विधान करणारी शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार का याबाबत या बैठकीनंतर उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Sep 4, 2017, 04:55 PM IST

शपथ घेताच मंत्र्याला पडले 'आम आदमी'चे स्वप्न

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना प्रमोशन मिळाले. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे सध्या आनंदात आहेत. आपला आनंद व्यक्त करताना त्यांना आपण 'आम आदमी' असल्याचेही जाणवले. आपल्या मनातील भावना इतरांनाही कळाव्यात म्हणून त्यांनी ट्विट केले. मात्र, त्यांच्या ट्विटवर आलेल्या प्रतिक्रीया पाहता त्यांचा 'आम आदमी' साक्षात्कार अनेकांना आवडला नसल्याचे दिसते. आगोदरच असलेले पेट्रोलियम मंत्रालय आणि त्याच्या जोडीला नव्याने मिळालेली कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी यामुळे प्रधान यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. 

Sep 4, 2017, 11:48 AM IST

पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे गुगल मॅपवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या चीन आणि म्यानमार दौऱ्यावर गेलेत. या दौऱ्यादरम्यान ते ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत. 

Sep 3, 2017, 08:32 PM IST

मोदींच्या कॅबिनेटमध्ये राज्यमंत्री बनले 'पंक्चरवाले' वीरेंद्र कुमार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये सामाविष्ट झालेले मध्य प्रदेशच्या टीकमगडचे खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलेय.

Sep 3, 2017, 05:28 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, नऊ मंत्र्यांची नावे निश्चित

केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. मंत्रिपदासाठी नऊ नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 

Sep 2, 2017, 10:01 PM IST

मराठी मंत्र्यांवर पंतप्रधान मोदींचा भरवसा कायम

हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावून जात असल्याचा अनुभव पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाला आला आहे. केंद्रात सध्या घाम गाळणा-या मंत्र्यांची गरज आहे. पहिल्या पाच वर्षात विकासाची कामे करून दाखविली तरच जनता पुन्हा एकदा मोदींच्या झोळीत मते टाकणार आहेत. या परिक्षेत महाराष्ट्रातील मंत्री अव्वल गुणांनी पास झाल्याचे दिसतेय. केंद्रीय मंत्रालयात असलेल्या मराठी मंत्र्यांची कामगिरी चांगली असल्यामुळेच ते मंत्रीमंडळात कायम राहणार आहेत.

Sep 2, 2017, 07:35 PM IST

मोदी आणि हिंदू मुक्त भारत करण्याची मुसाची धमकी

एकीकडे भाजपने कॉंग्रेस मुक्त भारताची घोषणा दिली असताना आता एका दहशतवाद्याने `मोदी आणि हिंदू मुक्त भारत' करण्याची धमकी दिली आहे.

Sep 1, 2017, 11:04 AM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा अल्पावधीतच विस्तार; इन-आऊट बद्धल उत्सुकता

होणार होणार म्हणून गेली अनेक दिवस चर्चेत असलेल्या केंद्रीय मंत्रिंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याची चिन्हे आहेत. येत्या ३ सप्टेंबरला हा विस्तार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा नेमका विस्तारच असेल की त्यात खांदेपालटही होईल याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

Aug 31, 2017, 05:45 PM IST

अण्णांनी ठोकला शड्डू, मोदींना दिला इशारा; म्हणाले ...तर उपोषण करेन!

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या तख्ताला आव्हान देण्याच्या विचारात आहेत. अण्णांनी पत्र लिहून मोदी सरकारला तसा इशारा दिला आहे. पत्रातील मागण्यांची अंमलबजावणी व्हावी अन्यथा आपण उपोषणाला बसू असे अण्णांनी पत्रात म्हटले आहे.

Aug 30, 2017, 06:56 PM IST

पंतप्रधान मोदींचा यंदाचा फेटा होता वेगळा आणि खास

अनेक खास कार्यक्रमांमध्ये आपल्या पोशाखामुळे चर्चेत असणारे मोदी यावेळेस देखील स्‍वातंत्र्य दिना दिवशी पुन्हा चर्चेत आहेत. मोदींचा कुर्ता अनेकांना आकर्षित तर करतोच पण पंतप्रधान मोदींचा फेटा देखील वेगवेगळा असतो. पंतप्रधान मोदींच्या यंदा चौथ्यांदा एका वेगळ्या प्रकारचा फेटा घातला होता. यावेळेस पंतप्रधान मोदींचा फेटा हा लांब होता. मागच्या बाजुला सोडण्यात येणारा फेटा हा त्यांच्या घुडघ्यापर्यंत होता. देशातील विविध भागामध्ये फेट्याला गरीबांच्या शानचं प्रतिक मानलं जातं.

Aug 15, 2017, 12:06 PM IST