लग्नानंतर चार मुली झाल्यात मुलगा होत नसल्याने मुलीसह पत्नीला मारहाण करत काढले घराबाहेर
धक्कादायक बातमी. लग्नानंतर चार मुली झाल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण करत मुलींसह तिला घराबाहेर काढण्याचा संतापजनक प्रकार घडला. यवतमाळच्या पुसद तालुक्यामधल्या वडद गावात ही घटना घडली आहे.
Jun 29, 2016, 04:06 PM ISTपत्नीच्या दीर्घायुष्यासाठी पुरुषांनी केली वडाची पूजा
राज्यभर वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. पतीचे दीर्घायुष्य आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी महिलांनी वडाची पूजा केली. नाशिकमध्येही वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. सध्याची नोकरी करणारी स्त्री ही अधिक सुशिक्षित झालीय. त्यामुळं वेळ आणि पैसा यांना महत्व येऊन व्रतांचे महात्म्य कमी झालंय असे म्हटले जाते.
Jun 19, 2016, 10:24 PM ISTशाहीदची पत्नी रूग्णालयात दाखल
बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरच्या घरी आता लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. प्रेग्नंट मीरा राजपूतची तब्येत नाजूक असल्याने तिला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Jun 18, 2016, 01:21 PM ISTवैष्णोदेवीला जाताना पत्नीची गळा दाबून हत्या, पतीला अटक
जम्मूच्या कटरा भागात वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असताना एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केलीय.
Jun 15, 2016, 01:16 PM ISTसेक्सला नकार, पत्नीने केली पतीचे हत्या
सेक्ससाठी नकार दिला म्हणून पतीची हत्या करणा-या पत्नीला अहमदाबाद सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोषी विमला वाघेलाला (५४) अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू.एम.भट्ट यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावताना दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
Jun 14, 2016, 04:36 PM ISTहनिमूनवरुन परतल्यानंतर नवऱ्याचे गुपित उघडले आणि...
काही दिवसांपूर्वी त्यांचं लग्न झालं होत आणि मॉरिशस येथून हनिमूनवरुन ते जोडपं परतलं होतं. नववधू आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होती. मात्र हनिमूनवरुन परतल्यानंतर तिचा नवरा जतिनने तिला जोरदार झटका दिला. २४ वर्षांचा पती त्याच्या ४२ वर्षांच्या प्रेयसीसोबत चक्क पळून गेला.
Jun 9, 2016, 08:19 AM ISTव्हॉट्सअॅपवरून पत्नीला उलगडले पतीचे खरे रूप
बंगळुरुची रहिवासी सुमन ही अवघ्या २७ वर्षांची. आपला पती रोज रात्री घरी उशिरा येऊन अंघोळ करतो, आणि पूजा करतो या गोष्टी तिला खटकू लागल्या. मात्र गर्भावस्थेत असल्यामुळे तिने याबाबत चर्चा करणे टाळले.
Jun 8, 2016, 06:30 PM ISTआमीरची पत्नी किरण रावनं दाखल केली तक्रार
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची पत्नी किरण राव हिने अज्ञात व्यक्तिविरोधात फेक फेसबूक अकाऊंट बनविल्याची तक्रार दाखल केली आहे. किरण रावला ब-याच दिवसांपासून या अकाउंटचा त्रास होतोय.
Jun 6, 2016, 05:16 PM ISTतुमच्या पत्नीमध्ये आहेत हे ४ गुण तर तुम्ही नशीबवान आहात...
हिंदू धर्मात पत्नीला अर्धांगिनी म्हटले जाते. महाभारतात भीष्म पितामह यांनी म्हटले होते की पत्नीला नेहमी खुश ठेवले पाहिजे यामुळे वंश वृद्धि होते. गरुड पुराणातही पत्नीच्या गुणांचे वर्णन करण्यात आले आहे. यानुसार ज्यांच्या पत्नीमध्ये हे ४ गुण असतील तर ती नवरेमंडळी नक्कीच भाग्यशाली समजली जातात.
Jun 3, 2016, 10:13 AM IST'मारून तर बघ...' कट्टरतावादी पुरुषांना महिलांची चपराक
पाकिस्तानातली कट्टरतावादी इस्लामिक विचारधारेच्या एका परिषदेनं एक अजब विधेयक मांडलंय.
Jun 2, 2016, 10:42 PM IST'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
Jun 1, 2016, 09:24 PM IST'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
जातपंचायतीनं घेतलेल्या कौमार्य परीक्षेत नापास झाल्यानं एका तरूणीचं लग्न मोडलं... नगर जिल्ह्यात हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला... मीडियानं हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर आता नवऱ्यानं तिला पुन्हा नांदवायचं ठरवलंय.
Jun 1, 2016, 08:51 PM ISTहॉट योगगुरू घटस्फोटासाठी पत्नीला देणार गाड्या, बंगले...
प्रसिद्ध हॉटगुरू विक्रम चौधरी आणि त्याची पत्नी राजश्री यांचा घटस्फोट झालाय. गेल्या महिन्यात हा घटस्फोट फायनल झालाय.
Jun 1, 2016, 08:32 PM ISTमेव्हणीला घेऊन पळला पत्नीने धू धू धुतला, दोघांचे मुंडन करून फिरवलं
कौशंबीच्या सराय अकील वस्तीमध्ये सोमवारी एक व्यक्तीने आपल्या मेव्हणीशी अवैध संबध ठेवले. त्यानंतर तिला घेऊन फरार झाला. या फरार व्यक्तीला त्याच्या पत्नीने रंगेहाथ पकडले.
May 31, 2016, 07:45 PM ISTआयपीएलच्या सट्ट्यात पत्नीला गमावलं
आयपीएलच्या सट्टेबाजीमध्ये एका तरुणाने आपल्या पत्नीलाच गमावल्याची घटना कानपूरमध्ये घडलीये.
May 29, 2016, 10:21 AM IST