पत्नी

तलाक, तलाक, तलाक... 11 वर्षांचं नातं रस्त्यावरच तुटलं!

राजस्थानच्या जोधपूरमध्ये पत्नीला तलाक देण्याचा अजब प्रकार समोर आलाय. जोधपूरमध्ये एका पतीनं रस्त्यावर उभं राहूनच तीन वेळा तलाक, तलाक, तलाक म्हटलं... आणि 11 वर्षांचं साताजन्माचं नातं एका झटक्यात तुटलं.

Nov 2, 2016, 04:18 PM IST

पतीला पोटगी देण्याचे कमविणाऱ्या पत्नीला आदेश

घरात सर्व कामे करणाऱ्या पतीला अत्यांत किरकोळ चुकीमुले पेशाने  मुख्याध्यापिका असलेल्या पत्नीने घरातून हाकलून दिले. त्यावर पतीने न्याय हक्कासाठी न्यायालयात धाव घेतली.  विशेष म्हणजे या पतीला दरमहा दोन हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश सोलापूरच्या दिवाणी न्यायालयाने दिला आहे. 

Oct 14, 2016, 06:41 PM IST

जेलमधून पतीला सोडविताना पत्नीच अशी गेली तुरुंगात

जेलमध्ये असलेल्या पतीला सोडवायला पैशांची गरज होती. म्हणून एका महिलेने थेट अवैधरित्या शस्त्रविक्री सुरू केली. पण हा प्रकार महिलेलाच जेलमध्ये घेऊन गेला.

Oct 6, 2016, 09:54 PM IST

पत्नी-मुलीच्या आत्महत्येनंतर बन्सल यांची मुलासोबत आत्महत्या

भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर एक अख्खं कुटुंब संपलंय. कॉर्पोरेट मंत्रालयाचे माजी डीजी बी के बन्सल यांनी आपल्या मुलासहीत आत्महत्या केलीय. याआधी जवळपास दोन महिन्यांपूर्वी बन्सल यांच्या पत्नी आणि मुलीनंही आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होतं.

Sep 27, 2016, 07:10 PM IST

कॉमेडिअन कृष्णाच्या पत्नीने केलं बोल्ड फोटोशूट

मुंबई : कॉमेडियन कृष्णाची पत्नी कश्मीरा शाहने बोल्ड फोटोशूट केलं आहे. हे शूट कश्मीराच्या डायरेक्शनल डेब्यू सिनेमा 'कम बॅक टू मी'च्या प्रमोशनसाठी करण्यात आलं आहे.

Sep 27, 2016, 12:09 PM IST

मीरा-शाहीदनं जाहीर केलं आपल्या चिमुरडीचं नाव...

शाहिद आणि मिरा कपूर यांना नुकतंच कन्यारत्न प्राप्त झालंय. मात्र, या बाळाचं नाव अद्याप या जोडप्यानं जाहीर केलं नव्हतं. 

Sep 20, 2016, 03:36 PM IST

दारुड्या पतीकडून चारित्र्यावरून पत्नीची हत्या

दारुड्या पतीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा विळ्याने निर्घृण खून केल्याची घटना यवतमाळच्या महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा इथं घडलीय. 

Sep 19, 2016, 06:55 PM IST

सुंदर दिसते म्हणून पतीने चावले पत्नीचे नाक

उत्तर प्रदेशामधील शाहजहापूर येथे एक धक्कादायक घटना घडली. पत्नी सुंदर दिसते म्हणून एका माथेफिरु पतीने तिचे नाक चावले. जेणेकरुन तिचा सुंदर चेहरा विद्रुप दिसवा.

Sep 15, 2016, 09:42 PM IST

चेहऱ्याच्या रंगावरून पतीनं आपल्या पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केले

मध्येप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील एका पतीनं पत्नीच्या रंगावरून  तिचा मानसिक छळ सुरु केला. त्या महिलेनं पतीच्या या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Sep 15, 2016, 05:32 PM IST

नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांच्या पत्नीने दिला भाजपचा राजीनामा

 माजी खासदार आणि नवज्योत सिंग सिद्ध आणि त्यांची पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 

Sep 14, 2016, 10:58 PM IST

न्यूयॉर्क फॅशन शोमध्ये मिसेस सीएम शो स्टॉपर....

न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये यंदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस शो स्टॉपर म्हणून झळकल्या. 

Sep 11, 2016, 05:23 PM IST

अचानक घरी पोहोचलेल्या सैनिकाने तेव्हा पत्नीला पाहिलं आपत्तीजनक स्थितीत

गुजरातमधील भावनगरमध्ये पती-पत्नी एका फ्लॅटमध्ये राहत होते. एक दिवशी सरंक्षण दलात असणारा पती कामावरुन घरी आला आणि पाहिलं की घराचं दार आतून बंद आहे. त्याने बराच वेळ दार ठोकलं पण दार आतून उघडलं नाही. त्यानंतर त्याने त्याच्याकडे असलेल्या दुसऱ्य़ा किल्लीने दार उघडलं. 

Sep 11, 2016, 10:51 AM IST

पत्नीचे दागिने विकून 'त्या'नं बांधलं शौचालय

पत्नीचे दागिने विकून 'त्या'नं बांधलं शौचालय

Sep 6, 2016, 09:25 PM IST

पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन त्याचा 10 किमी प्रवास

रुग्णालयानं पैसे नसल्यानं अॅम्ब्यूलन्स द्यायला नकार दिल्यामुळे ओडिसातील एका आदिवासी व्यक्तीला त्याच्या पत्नीचा मृतदेह 10 किमी चालत घेऊन जावा लागला. 

Aug 25, 2016, 05:09 PM IST