परिणीती चोप्रा लग्न लूक

नात्यात दूराव्याच्या चर्चा सुरु असताना, पतीसह भावाच्या लग्नात पोहोचली परिणीती चोप्रा

परिणीतीची गूढ पोस्ट आजकाल खूप चर्चेचा विषय बनली आहे. अशातच तिने पती राघव चढ्ढासह भावाच्या लग्नाला उपस्थित राहून संभाव्य मतभेदाच्या चर्चांना पूर्ण विराम दिलाय. 

Feb 8, 2025, 01:35 PM IST