क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच, सामन्यापूर्वी 21 बंदुकांची सलामी
सेंचुरियनः भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा टेस्ट सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील पण त्याआधी खास आयोजन करण्य़ात आलं आहे.
Jan 13, 2018, 12:06 PM ISTराजपथावर पहिल्यांदाच एनएसजीचे पथक करणार परेड
26 जानेवारीला राजपथावर पहिल्यांदाच नॅशनल सिक्युरीटी गार्ड अर्थात एनएसजीचे पथक परेडमध्ये सहभागी होणार आहे. एनएसजी पथकाने २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Jan 23, 2017, 10:08 PM ISTऐतिहासिक : पहिल्यांदाच देशाला मिळाल्या महिला फायटर पायलट
पहिल्यांदाच देशाला मिळाल्या महिला फायटर पायलट
Jun 18, 2016, 03:30 PM ISTऐतिहासिक : पहिल्यांदाच देशाला मिळाल्या महिला फायटर पायलट
भारतीय वायुदलासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरलाय.
Jun 18, 2016, 09:09 AM ISTजेव्हा गावात पहिल्यांदाच येते वीज
भारतात आजही अनेक गावांमध्ये वीज नाही. आजही अनेक गावांमध्ये दिवेच घरांमध्ये प्रकाश देतात. असंच एक गाव ज्यागावामध्ये पहिल्यांदा वीज आली आणि गावातील प्रत्येकाचाच उत्साह वाढला.
Dec 28, 2015, 06:52 PM IST