राज्यात पुढील चार दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता
पुढचे आणखी चार दिवस राज्याच्या विविध भागात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Dec 12, 2020, 10:21 AM ISTराज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस
राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी रिमझीम अवकाळी पाऊस (Rain) झाला.
Dec 11, 2020, 12:32 PM ISTरायगड जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात
रायगड (Raigad) जिल्ह्याच्या सर्वच भागात आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी (Rain) लावली आहे. सकाळी थोडी उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा ७.४० वाजल्यापासून सुरुवात केली आहे.
Dec 11, 2020, 08:38 AM ISTराज्यात ढगाळ वातावरण, उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यात (Maharashtra) ढगाळ वातावरण (Cloudy weather) पाहायला मिळत आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला.
Dec 11, 2020, 08:07 AM ISTराज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, शेतीला पुन्हा फटका
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस ( rains) झाला आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Nov 20, 2020, 09:04 PM ISTअमरावती-वर्ध्यात वादळासह जोरदार पाऊस, कापूस-तूरचे मोठे नुकसान
अमरावती शहरालगत बडनेरा आणि इतर ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार (Heavy rains) हजेरी लावली.
Nov 19, 2020, 10:21 PM ISTथंडी वाढणार, दिल्ली, हरियाणामध्ये पाऊस, तर काश्मीर, हिमाचलमध्ये हिमवृष्टी
हिमवृष्टी आणि पावसामुळे थंडी वाढण्याची शक्यता आहे.
Nov 16, 2020, 08:52 AM ISTशेतकऱ्याचा टाहो, 'मदत देत नसाल तर विषाची बाटली द्या'
सरकारने टोलटोलवी बंद करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. नाही तर विषाची बाटली पाठवावी. बीडमधल्या नुकसानग्रस्त महिला शेतकऱ्याचा अगतिक हंबरडा.
Nov 5, 2020, 07:37 PM ISTजेव्हा जेव्हा सभेत पाऊस येतो...; रोहित पवार अमेरिकेतील सभेबाबत असं काही म्हणाले की...
तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी...
Oct 30, 2020, 05:56 PM ISTअरे देवा ! पुन्हा पाऊस, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता
पुढील काही तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Oct 24, 2020, 03:35 PM ISTशेतकऱ्यांना १० हजार कोटींचे मदत पॅकेज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
संकटात बळीराजाला भक्कम आधाराची आवश्यकता आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली.
Oct 23, 2020, 02:53 PM ISTमराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुन्हा पावसाचा इशारा
बळीराजा पुन्हा धास्तावला
Oct 20, 2020, 09:03 AM IST
खडसेंच्या कर्तृत्वाची नोंद घेतली गेली नाही - शरद पवार
पाहणी दौऱ्यादरम्यानच पवारांनी तुळजापूर येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं.
Oct 19, 2020, 11:15 AM IST
राज्यपालांच्या 'त्या' पत्रावर शरद पवारांनी सोडलं मौन; म्हणाले....
पदाची किंमत ठेवावी...
Oct 19, 2020, 10:32 AM IST'प्रसंगी कर्ज काढा आणि शेतकऱ्यांना मदत करा'
पवारांकडून पीक नुकसान पाहणी दौरा
Oct 19, 2020, 08:58 AM IST