अतिवृष्टीने मोठे नुकसान : शरद पवार करणार मराठवाड्याचा दौरा
अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पुरता शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.
Oct 17, 2020, 10:50 AM ISTवादळ आणि पाऊस : रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान, नौका बंदरातच
परतीच्या पावसाने जोरदार फटका दिला आहे. सलग पावसामुळे रत्नागिरीतल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर मासेमारी पूर्णत: बंद आहे.
Oct 17, 2020, 07:20 AM ISTपावसाचा तडाखा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी घेतला अतिवृष्टी, पूरस्थितीचा आढावा
कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे.
Oct 16, 2020, 09:46 AM ISTसांगलीत पावसाचा हाहाकार, ३५० लोकांचे स्थलांतर तर ५५ पूल पाण्याखाली
परतीच्या पावसानं शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान, सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळी ३६ फूट वाढली असून ३५० नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले आहे.
Oct 16, 2020, 07:14 AM ISTकोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
कोकणात आज मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पासवाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
Oct 16, 2020, 06:43 AM ISTपावसाने पाणी घरात, कात्रजमधील परिस्थितीला पालिका जबाबदार - सुप्रिया सुळे
पुणे शहरात रात्रीपासून तुफान पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचा घरात पाणी शिरले आहे.
Oct 15, 2020, 12:55 PM ISTकोकण किनाऱ्यावर जोरदार वारे, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा
रत्नागिरी किनारपट्टी भागात रिमझिम पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
Oct 15, 2020, 10:10 AM ISTमुंबईसह उपनगरात रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे.
Oct 15, 2020, 07:53 AM ISTपुण्यात तुफान पाऊस : परीक्षा पुढे ढकलल्या तर धरण पाणीसाठ्यात वाढ
पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस झाल्यानंतर जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आजच्या नियोजीत सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
Oct 15, 2020, 07:29 AM ISTपाऊस : मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी
राज्यात परतीचा पावसाचा मोठा फटका बसला आहे. मुंबई, ठाणेसह उत्तर कोकणात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Oct 15, 2020, 07:10 AM ISTराज्यात पावसाचा हाहाकार, पाहा कोणत्या जिल्ह्याला कसा फटका?
राज्यात आज मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाने झोडपलं आहे. ऑक्टोबर महिन्यात शेतातली पिकं
Oct 14, 2020, 08:38 PM ISTपावसामुळे अंत्यविधी रखडला, स्मशानभूमी नसल्यामुळे मोठी अडचण
मृतदेहावरील अंत्यसंस्कार रखडले
Oct 14, 2020, 05:35 PM ISTलातूर जिल्ह्यात अतिवृष्टी, पिकांचे मोठे नुकसान
नेहमी कोरड्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूर जिल्ह्यात सरासरीच्या अधिक म्हणजे १०० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद यावर्षी झाली आहे.
Oct 14, 2020, 01:35 PM ISTसोलापुरात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, पुराचा फटका शेतीला
सोलापूर परतीचा पावसामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे.
Oct 14, 2020, 01:27 PM ISTलातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी
लातूर जिल्ह्यातील बहुतांश भागात काल रात्रीपासून परतीचा पाऊस जोरदार कोसळत आहेत.
Oct 14, 2020, 12:01 PM IST