मुंबई । ...तोपर्यंत मुंबई तुंबणारच, मिठी नदीचे करायचे काय?
तोपर्यंत मुंबई तुंबणारच, मिठी नदीचे करायचे काय?
Sep 6, 2019, 10:35 AM ISTकोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे.
Sep 6, 2019, 09:32 AM ISTमुंबईसह उपनगरात पावसाची विश्रांती; जाणून घ्या काय आहे रेल्वे सेवांची परिस्थिती
तीन दिवसांपासून सलग कोसळणाऱ्या पावसाने मुंबई आणि उपनगरांना चांगलंच झोडपून काढलं
Sep 5, 2019, 07:08 AM ISTमुंबई । मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांना इशारा
मुंबईतील मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे दहिसर येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Sep 4, 2019, 02:25 PM ISTरायगड । नागोठणे, महाड परिसरातील सखल भागात पूरस्थिती
रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा दिसून येत आहे. पावसामुळे जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अंबा, सावित्री नद्यांनी बुधवारी सकाळी धोका पातळी ओलांडली, त्यामुळे नागोठणे आण महाड परिसरातील सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली.
Sep 4, 2019, 02:15 PM ISTरायगडात मुसळधार पावसाने नद्यांना पूर, सतर्कतेचा इशारा
रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Sep 4, 2019, 02:06 PM ISTनागोठणे - रोहा दरम्यान दरड कोसळली, कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद
राज्यात सध्या पावसाचा जोर असून कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली.
Sep 4, 2019, 01:11 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प
दोन दिवस कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपण ठप्प झाली आहे.
Sep 4, 2019, 12:26 PM ISTरायगड । जिल्हयात पावसाचा जोर, अंबा नदी पाण्याचा धोका कायम
रायगड जिल्हयात पावसाचा जोर, अंबा नदी पाण्याचा धोका कायम
Sep 4, 2019, 11:35 AM ISTमुंबई । शहरातील किंग्ज सर्कल येथे पाणी साचले
मुंबई शहरातील किंग्ज सर्कल येथे पाणी साचले
Sep 4, 2019, 11:30 AM ISTसातारा । जोरदार पाऊस, कोयना धरणाचे दरवाजे ६ फुटांवर उचलले
सातारामध्ये जोरदार पाऊस, कोयना धरणाचे दरवाजे ६ फुटांवर उचलले
Sep 4, 2019, 11:15 AM ISTमुंबई । जोरदार पाऊस, समुद्रात न जाण्याचा इशारा
मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस, समुद्रात न जाण्याचा इशारा
Sep 4, 2019, 11:05 AM IST