पाऊस

मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस, अतिवृष्टीची शक्यता

वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरिवली परिसरात पाणी साचलंय

Aug 3, 2019, 08:06 AM IST

कोल्हापुरात मुसळधार पाऊस, कोकणकडे जाणारे मार्ग बंद

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. 

Aug 2, 2019, 07:24 PM IST

मुंबईसह ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा तर कोकणात मुसळधार

शनिवार आणि रविवारी कोकणात जोरदार पाऊस होणार आहे. मुंबईतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.  

Aug 2, 2019, 04:04 PM IST
Bhamargad River floods in Gadchiroli PT1M40S

गडचिरोली । भामरागड तालुक्याचा पुरामुळे संपर्क तुटला

गडचिरोली । भामरागड तालुक्याचा पुरामुळे संपर्क तुटला

Aug 2, 2019, 12:00 AM IST

कोल्हापूर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर  कोल्हापूरमध्येही जोरदार पाऊस आहे.  

Aug 1, 2019, 11:29 PM IST

महाड, पोलादपुरात संततधार, पुराचा शहराला मोठा धोका

महाड पोलादपूर परिसरात पावसाची संततधार सुरु आहे.  

Aug 1, 2019, 08:05 PM IST
Pune Khadakwasala Dam Full As Water Release By 13000 Cusecs PT1M25S

पुणे । शहरात जोरादार पाऊस, खडकवासला धरण ओव्हर फ्लो

पुणे शहरात जोरादार पाऊस, खडकवासला धरण ओव्हर फ्लो

Jul 30, 2019, 11:55 PM IST
Maharashtra Monsoon Fast News PT2M35S

कोल्हापूर । राज्यात मुसळधार पाऊस

महाराष्ट्र राज्यात मुसळधार पाऊस

Jul 30, 2019, 11:45 PM IST

पुरात अडकलेल्या सहा महिन्यांच्या मुलासह आई-वडिलांची सुटका

दोन दिवसांपूर्वी कल्याणमधील मोहनेत पुरात अडकलेल्या सहा महिन्यांच्या मुलासह त्याच्या आईवडिलांची स्थानिकांनी सुखरुप सुटका केली.  

Jul 30, 2019, 10:27 PM IST

दरड कोसळून वडील- मुलाचा मृत्यू

दरड थेट घरांवर कोसळली आणि.... 

Jul 30, 2019, 07:32 AM IST

पावसामुळे जुना कसारा घाट खचला

रस्ता खचल्याने घाटातील एक मार्ग बंद

Jul 28, 2019, 03:21 PM IST

धरणांमध्ये मुसळधार, पुणेकरांसाठी आनंदाची बातमी

 गेल्या २४ तासांत धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. 

Jul 28, 2019, 10:58 AM IST
 Satara Good Rainfall From Last 24 Hours At Koyna Dam PT1M6S

सातारा । कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Jul 27, 2019, 11:55 PM IST
Badlapur How Did Rescue Operation Took Place From Mahalaxmi Express Train PT5M1S

बदलापूर । महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात, असे बाहेर काढले प्रवाशांना

२६ जुलैच्या पावसाने हजारभर प्रवाशांना अक्षरशः यातना सोसाव्या लागल्या. बदलापूरजवळच्या वांगणीमध्ये मुंबईहून कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस रुळावरून वाहणाऱ्या पुरामुळे अडकली आणि तब्बल १७ तास प्रवाशांनी जीव मुठीत धरून यातना सहन केल्या. या घटनेने प्रशासनाची उदासिनता आणि आपत्ती व्यवस्थापनाचा फोलपणा उघड झाला. या घटनेमध्ये रेल्वेच्या उदासिन कारभाराबरोबरच रेल्वे प्रशासनाची बेफिकीरी आणि आपत्ती व्यवस्थापन याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Jul 27, 2019, 11:45 PM IST
Murbad People Rescue Successful PT1M41S

कल्याण । कांबा इथे अडकलेले सर्व ३५ प्रवासी सुखरुप

कल्याण जवळील कांबा इथे पुराच्या पाण्यात पंट्रोल पंपावर अडकलेले सर्व ३५ प्रवासी सुखरुप

Jul 27, 2019, 11:40 PM IST