जुन्नर । पाऊस आणि डोळ्यात साठवून ठेवावे असे निसर्ग सौंदर्य
जुन्नर येथे पाऊस आणि डोळ्यात साठवून ठेवावे असे निसर्ग सौंदर्य
Jul 9, 2019, 10:00 AM ISTWorld Cup 2019 : भारत-न्यूझीलंड मॅचवर पावसाचं सावट,...तर ही टीम फायनलमध्ये जाणार
२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पहिली फायनल टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.
Jul 8, 2019, 04:54 PM ISTपुलावर पाणी आल्याने त्र्यंबकेश्वर - नाशिक रस्ता बंद
रस्ता बंद केल्याने या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी
Jul 7, 2019, 05:45 PM ISTनांदेड । पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत
नांदेड येथे पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत
Jul 7, 2019, 04:05 PM ISTनाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर सदृश्य परिस्थिती
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस.
Jul 7, 2019, 02:51 PM ISTमुसळधार पाऊस : नदीनाल्यांना पूर, गाड्या गेल्या वाहून
पावसाचा जोर वाढल्याने पूर आला असून या पुरात अनेक वाहने वाहून गेली आहेत.
Jul 7, 2019, 10:39 AM ISTराज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्यांवर परिणाम
राज्याच्या बहुतांश भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने याचा थेट परिणाम खरिपाच्या पेरण्यांवर झाला आहे.
Jul 5, 2019, 08:24 AM ISTतिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा १६ वर, ८ जण बेपत्ता
तिवरे गावातील धरण फुटल्याने झालेल्या दुर्घटनेमध्ये १६ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ८ जण बेपत्ता झाले आहेत.
Jul 4, 2019, 08:02 AM ISTमुंबईसह कोकणात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
Jul 3, 2019, 01:55 PM ISTतिवरे धरण दुर्घटना : ६ जणांचे मृतदेह हाती, १८ जण बेपत्ता
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने एकच हाहाकार माजला.
Jul 3, 2019, 10:27 AM ISTपावसाचा तडाखा, मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद
मुसळधार पावसामुळे विमानतळाची मुख्य धावपट्टी गुरुवारपर्यंत बंद राहणार आहे.
Jul 3, 2019, 08:45 AM ISTचिपळूण । तिवरे धरण फुटल्याने हाहाकार, १३ घरे पाण्याखाली तर २४ जण बेपत्ता
चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे. या धरणाच्या पाण्यात बेंड वाडीतील १३ घरे पाण्याखाली गेली असून बेंड वाडीतील २४ जण बेपत्ता आहेत. तर दोघांचे मृतदेह सापडलेत. तिवरे गावातील फुटलेल्या धरणात तानाजी चव्हाण आणि अजित चव्हाण या दोघांचेही कुटुंब बेपत्ता झाले आहे. दरम्यान, तिवरे धरणाची घटना कळताच इथले स्थानिक गावकरी मदतीला सर्वप्रथम धावून आले. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एनडीआरएफच्या दोन टीम तसंच पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थीळी दाखल झाले आहेत. दरम्यान, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Jul 3, 2019, 08:40 AM IST