मुंबईसह उपनगरातही कोसळधार; शाळा- कॉलेजांना सुट्टी जाहीर
सरकारी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर
Jul 2, 2019, 08:30 AM ISTमुसळधार पावसाने मुंबईकरांची तारांबळ, वाहतुकीवर परिणाम
सायन, माटुंगा, दादर, किंग्स सर्कल, भोईवाडा, शिवडी, धारावी अशा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्यामुळे पाणी साचले आहे.
Jul 1, 2019, 10:23 AM ISTखंडाळा घाटात मालगाडीचे डबे घसरले; मुंबई- पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत
लांब पल्ल्याच्या 'या' गाड्या रद्द
Jul 1, 2019, 07:42 AM ISTधुळ्याच्या बाम्हणे गावात ढगफुटी, पुराच्या पाण्याचं थैमान
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातल्या बाम्हणे गाव परिसरामध्ये ढगफुटी झाली आहे.
Jun 30, 2019, 06:30 PM ISTधुळे | बाम्हणे गावात ढगफुटी, पुराच्या पाण्याचं थैमान
धुळे | बाम्हणे गावात ढगफुटी, पुराच्या पाण्याचं थैमान
Jun 30, 2019, 06:25 PM ISTWeather Forecast : मान्सून सक्रिय, 'या' भागांमध्ये पुढील काही तास मुसळधार पावसाचा अंदाज
मेगा ब्लॉक रद्द पण...
Jun 30, 2019, 07:34 AM ISTरायगड : माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात पावसाचे पाणी
रायगड : माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात पावसाचे पाणी
Jun 29, 2019, 04:40 PM ISTजालना | भोकरदन तालुक्यावर पावसाची कृपादृष्टी
जालना | भोकरदन तालुक्यावर पावसाची कृपादृष्टी
Jun 29, 2019, 03:55 PM ISTव्हिडिओ : लहान मुलाप्रमाणे नाचत तमन्नानं घेतला पावसाचा आनंद
एका बॉलिवूड फॅन पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय
Jun 29, 2019, 01:13 PM ISTपहिल्या पावसाचा दणका, राज्यात अनेक ठिकाणी पडझड
मुंबईत पाऊस कोसळत आहे. तसेच अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. मुंबईत पहिल्याच पावसाने तीन जणांचे बळी घेतले. तर पुण्यात १७ जणांचा मृत्यू झाला.
Jun 29, 2019, 12:39 PM ISTमुंबईसह कोकणात संततधार, २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई, कोकण, पुणे आणि पालघर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Jun 29, 2019, 08:46 AM ISTवाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस
वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार परिसरात पावसाने आज जोरदार एन्ट्री केली.
Jun 28, 2019, 07:49 PM ISTनागपूर । विदर्भात १ जुलैनंतर चांगला पाऊस - हवामान विभाग
नागपूर तसेच विदर्भात १ जुलैनंतर चांगला पाऊस - हवामान विभाग
Jun 28, 2019, 03:00 PM ISTमुंबई । शहर उपनगरात जोरदार पाऊस, धरण क्षेत्रात चांगला पाऊस
पहिल्याच पावसात पूर्व उपनगरात सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडवर पोलीस स्थानकाच्या बाजूला रस्त्यावर पाणीच पाणी दिसतयं. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. तर मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. पश्चिम आणि मध्य रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिरा धावत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात पाणी भरायला सुरूवात झालीय.
Jun 28, 2019, 02:55 PM ISTमुंबई । अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दमदार पाऊस
मुंबईत अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दमदार पाऊस झाला. पहिल्या पावसात पालिकेच्या कामाची पोलखोल झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत होता.
Jun 28, 2019, 02:35 PM IST