पावसाचा दणका, पश्चिम-मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
पहिल्याच पावसात सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळाले. तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिरा धावत आहे.
Jun 28, 2019, 01:33 PM ISTमुसळधार पावसाने ताटातूट, बिबट्याचे पिल्लू चक्क आसऱ्यासाठी घरात घुसले
कोकणात रात्रभर पडणारा पाऊस आणि बिबट्याचे पिल्लू आणि मादीची ताटातूट झाली.
Jun 28, 2019, 12:45 PM ISTमुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, कोकणात मुसळधार
अखेर जून महिन्याच्या अखेरीस पावसाने चांगलीच हजेरी लावली.
Jun 28, 2019, 11:30 AM ISTमुंबई । शहरात आता १०० पर्जन्यमापन केंद्रे
मुंबई शहरात आता १०० पर्जन्यमापन केंद्रे उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाचा अचूक अंदाज बांधता येणार आहे. पावसाची तातडीने माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
Jun 27, 2019, 12:25 PM ISTजुलै महिन्यात चांगला पाऊस होईल, हवामान विभागाचा नवा अंदाज
राज्यात मान्सून सक्रीय झाला तरी काही ठिकाणीच पाऊस झाला. संपूर्ण राज्यात पाऊस झालेला नाही.
Jun 27, 2019, 10:55 AM ISTपावसाची आज महाराष्ट्रात दांडी, उत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ
पावसाने आज महाराष्ट्रात दांडी मारल्याची दिसून येत आहे. मुंबईत तर कोरडाच मान्सून दाखल झाला आहे.
Jun 25, 2019, 03:19 PM ISTमुंबईत उद्या पाऊस दाखल होणार, हवामान खात्याचा नवा अंदाज
मुंबईत उद्या पाऊस दाखल होईल असा अंदाज वर्तवला आहे.
Jun 24, 2019, 12:01 PM ISTबीड । पहिल्याच पावसात कोरडी नदी वाहू लागली
बीड येथे पहिल्याच पावसात कोरडी नदी वाहू लागली
Jun 23, 2019, 11:35 AM ISTबुलडाणा जिल्ह्यात पावसाचे तीन बळी, झाड कोसळून दुर्घटना
बुलडाणा जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली. वादळाने झाड कोसळून आईसह दोन चिमुरडयांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Jun 23, 2019, 07:28 AM ISTमुंबई, रायगडला मान्सूनची प्रतीक्षा, उकाड्याने घामाच्या धारा
मान्सून दक्षिण कोकणात गुरूवारी दाखल झाला असला तरी मुंबईला अजूनही मान्सूनची प्रतीक्षाच आहे.
Jun 22, 2019, 11:53 AM ISTबीडमध्ये पाऊस, कोरड्या नदीपात्रात वाहू लागले पाणी
बीड जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला. या पावसाने कोरड्या पडलेल्या नदीपात्रातून पाणी वाहत आहे.
Jun 22, 2019, 09:27 AM ISTउस्मानाबाद, नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच नाशिकमध्ये काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली.
Jun 22, 2019, 09:12 AM ISTमुसळधार पावसाचा इशारा, सोमवारपर्यंत जोरदार पाऊस होईल - हवामान विभाग
महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Jun 22, 2019, 07:37 AM ISTमुंबई । दक्षिण कोकणात मान्सून दाखल, राज्यात दोन दिवसात सक्रीय होणार
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर दक्षिण कोकणात मान्सून दाखल झाला आहे. राज्यात दोन दिवसात सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Jun 20, 2019, 01:15 PM IST