पावसाच्या हजेरीनंतर मुंबईकरांसाठी पालिका प्रशासनाची खुशखबर
मुंबई नजिकच्या सात तलावांमध्ये एकूण ७ लाख ४३ हजार ५३१ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची नोंद
Jul 19, 2019, 08:02 PM ISTराज्यात पुन्हा मान्सून सक्रीय होणार
उघडीनंतर पावसाचा जोर हा उद्यापासून पुन्हा पाहायला मिळणार आहे.
Jul 17, 2019, 08:26 AM ISTनागपूर । पाऊस नसल्याचे पाणी समस्या
नागपूर येथे पाऊस नसल्याचे पाणी समस्या मोठी झाली आहे.
Jul 16, 2019, 02:00 PM ISTदेशात उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पुराचा कहर; मृतांचा आकडा पोहोचला...
'हे' भाग मोठ्या प्रमाणावर प्रभावित
Jul 16, 2019, 07:38 AM IST#HimachalPradesh : इमारत कोसळून १३ जवान, एका नागरिकाचा मृत्यू
बचावकार्य अद्यापही सुरुच
Jul 15, 2019, 08:17 AM ISTमहादेवाचे आद्य ज्योतिर्लिंग संकटात; मंदिराच्या आवारात पाण्याचे तलाव
अतिक्रमण, काँक्रिटीकरणामुळे गंभीर परिस्थिती
Jul 13, 2019, 06:48 PM ISTजुलैच्या मध्यापर्यंत राज्यात केवळ २४ टक्के पेरण्या
भाताची पेरणी सर्वात कमी म्हणजे ७ टक्के क्षेत्रावरच झाली आहे.
Jul 13, 2019, 05:11 PM ISTउत्तर प्रदेशात पावसाचा हाहाकार, १५ बळी तर १३३ इमारती कोसळल्या
उत्तर प्रदेशातील १४ जिल्ह्यांना जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. पावसाचे १५ जण बळी गेले आहे.
Jul 13, 2019, 10:28 AM ISTमुंबईकरांसाठी खूशखबर, तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक, पहिला तलाव भरून वाहायला लागला आहे.
Jul 13, 2019, 08:21 AM ISTआसाममध्ये धो धो पाऊस, १७ जिल्ह्यांना पुराने वेढले
आसाममध्ये धो धो पाऊस कोसळत आहे.
Jul 12, 2019, 04:09 PM ISTऔरंगाबाद । विदर्भ, मराठवाड्यात पाऊस नसल्याने चिंता
मराठवाड्यात पाऊस नसल्याने चिंता
Jul 11, 2019, 11:35 AM ISTमान्सूनच्या आगमनानंतरही राज्यातील पाणीसाठ्याची परिस्थिती चिंताजनक
राज्यात अजूनही काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला नाही.
Jul 10, 2019, 05:39 PM ISTWorld Cup 2019 : याआधीही भारताने वर्ल्ड कपमध्ये खेळला राखीव दिवशी सामना, पाहा काय होता निकाल
२०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड सामन्यात पावसाचा व्यत्यय पाहायला मिळाला.
Jul 9, 2019, 11:48 PM ISTभोर : उशिरा का होईना पण भातलावणीला सुरुवात
भोर : उशिरा का होईना पण भातलावणीला सुरुवात
Jul 9, 2019, 10:15 PM ISTऔरंगाबाद । कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार कधी?
औरंगाबाद येथे कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार कधी?
Jul 9, 2019, 10:05 AM IST