पाऊस

रायगडात पावसाचा जोर कमी, पूरस्थिती नियंत्रणात

अतिवृष्‍टीमुळे महाड आणि परीसरात निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात आली आहे.  

Aug 7, 2019, 10:45 AM IST

सातारा, कराडला पुराचा विळखा

कोयना आणि कृष्णा नदीला मोठा पूर आल्याने सातारा-कराड शहर जलमय.

Aug 7, 2019, 09:50 AM IST

कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे सांगलीला पाण्याचा वेढा

सांगलीत कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे, पाण्याने वेढा दिला आहे. 

Aug 7, 2019, 08:41 AM IST

कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर, हजारो नागरिकांचे स्थलांतर

पावसाचा जोर कायम असल्याने कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर आहे. 

Aug 7, 2019, 07:59 AM IST

राज्यातील 'या' भागांमध्ये गंभीर पूरस्थिती

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी 

Aug 6, 2019, 07:23 AM IST

पुणे शहर, जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती

या बातमीत वाचा, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील पावसाच्या अपडेट बातम्या...

Aug 4, 2019, 03:47 PM IST

पावसाने मुंबई जायबंदी, मध्य रेल्वेच्या स्टेशन्सवर शुकशुकाट

कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहर आणि परिसरात प्रचंड पाऊस झाल्याने, मध्य रेल्वे पाण्यामुळे जायबंदी झाली आहे. 

Aug 4, 2019, 01:11 PM IST

देवा तुला शोधू कुठं! त्र्यंबकेश्वरचं मंदिरही जलमय

शुक्रवारपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे विविध ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. देशासह महाराष्ट्रातील बऱ्याच भागांना पूराचा तडाखा बसला आहे. ज्यामध्ये नाशिकचाही समावेश आहे. काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसाचा जोर नाशिकमध्ये अद्यपही कायम आहे. परिणामी येथील नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. 

Aug 4, 2019, 11:36 AM IST

रायगड जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी 

 

Aug 4, 2019, 10:08 AM IST

#MumbaiRainlive : मुंबईत पावसाचा जोर ओसरला

अतिमुसळधार पावसाचा इशारा 

Aug 4, 2019, 07:42 AM IST

रेल्वे वाहतुकीला सुरुवात, मुंबई हळूहळू पूर्वपदावर

रेल्वे बंद असल्यानं बेस्टनं रस्त्यावर काही ज्यादा गाड्या सोडण्यात आल्यात. त्यामुळे रस्त्यांवरही बाहेर पडलेल्या प्रवाशांची गर्दी दिसून येतेय

Aug 3, 2019, 07:11 PM IST

कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील रेडे डोह फुटला, जिल्ह्यात परिस्थिती गंभीर

जिल्ह्यातील अनेक गावाच थेट संपर्क तुटलाय. पण या गावांशी पर्यायी मार्गाने संपर्क सुरू आहे

Aug 3, 2019, 10:00 AM IST

समुद्राच्या भरतीनं पालघरमध्ये काही भागांत पाणी शिरण्याची भीती

पावसामुळे पश्चिम रेल्वेची लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा उशिराने सुरू असली तरी उपनगरीय लोकल सेवा सुरळीत सुरू आहे

Aug 3, 2019, 09:35 AM IST

बदलापूर-कल्याण रेल्वे वाहतूक ठप्प, रुळांवर साचलं पाणी

कल्याण एपीएमसी मार्केट, शिवाजी महाराज चौक, जोशी बाग, मोहम्मद अली चौक, जरीमरी आदी परिसरात पाणी साचलंय

Aug 3, 2019, 09:18 AM IST