पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत का भरतो गाढवांचा बाजार? काय आहे यामागची प्रथा? आज कोट्यावधींची उलाढाल
आज पौष पौर्णिमा या निमित्ताने महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त दरवर्षी गाढवांचा बाजार भरतो. यामागचं कारण काय?
Jan 13, 2025, 12:07 PM ISTपाण्याची भलीमोठी टाकी कोसळून 3 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त
Water Tank Collapsed in Pimpari Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पाण्याची टाकी कोसळून कामगारांचा मृत्यू झाला आहे.
Oct 24, 2024, 10:07 AM ISTPune: 'मला लग्न करायचं नाही', मेसेज करुन लग्नाच्याच दिवशी नवरदेवानं संपवलं आयुष्य
Pune Suicide: 'मला लग्न करायचं नाही', असा मेसेज पाठवून नवरदेवाने लग्नाच्या दिवशी स्वत:चे आयुष्य संपवलं. लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने असा निर्णय का घेतला असावा?
Apr 17, 2024, 09:50 AM ISTResident doctors strike | निवासी डॉक्टरांचा पुन्हा संपाचा इशारा, विविध मागण्यांसाठी संपावर जाणार
Resident doctors warn of another strike
Feb 21, 2024, 12:45 PM IST'हा' पूल वाहतुकीसाठी महिनाभर बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Pune News : पुणे शहरातील महत्त्वाच्या पुलांपैकी एक असलेला पूल दुरुस्तीच्या कामासाठी महिनाभर बंद ठेवण्यात आला आहे. हा पूल पूना रुग्णालयाजवळील असून वाहनचालकांनी पर्यायी मार्ग जाणून घ्या...
Feb 4, 2024, 10:32 AM ISTPune | उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पिंपरी-चिंचवडमध्ये जंगी स्वागत
Deputy Chief Minister Ajit Pawar in Pimpri-Chinchwad preparation to welcome
Aug 25, 2023, 10:40 AM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक घटना, कार चालकाने 7 वर्षांच्या मुलाला नेलं फरफटत... मुलाचा मृत्यू
पिंपरी-चिंचवडमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका मद्यापी कार चालकाने सात वर्षांच्या मुलाला कारने सातशे ते आठशे मीटर फरफटत नेलं. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात संतापाचा वातावरण होतं. नागरिकांनी मद्यपी चालकाला पकडून चोप दिला.
Aug 11, 2023, 06:55 PM IST'मला तुझं रक्त प्यायचंय' मित्राने मित्राकडे केली मागणी... पिंपरीत हत्येचा थरार
पिंपरी-चिंचवडमध्ये हत्येच्या एका घटनेने खळबळ उडाली आहे. मित्रानेचे दुसऱ्या मित्राकडे चक्क रक्त पिण्याची मागणी केली. यासाठी त्याने त्याच्या गळ्याचा चावाही घेतला. या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.
Aug 4, 2023, 07:07 PM ISTपिंपरी-चिंचवड येथे मोठे सेक्स रॅकेट उघड, 16 नायजेरियन तरुणी ताब्यात
पिंपळे गुरव परिसरात चालणारे मोठे सेक्स रॅकेट (Sex racket) पोलिसांनी (Police) उघड केले आहे.
Feb 3, 2021, 03:18 PM IST800 शाळाबाह्य मुले शाळेत, चेतन परदेशी यांचा सयुंक्त राष्ट्राकडून गौरव
'एस फॉर स्कूल' ही सामाजिक संस्था. या एनजीओच्या माध्यमातून त्याने गेल्या काही वर्षात 1600 शाळा बाह्य मुलांना शाळेत आण्यासाठी प्रयत्न केले.
Jan 1, 2021, 02:41 PM ISTकोयत्याने केक कापल्याने दोघांवर गुन्हा दाखल, एकाला अटक
वाढदिवस साजरा करताना अति उत्साह दोघांच्या चांगलाच अंगलट आला आहे.
Dec 8, 2020, 02:22 PM IST'PMPL'ची वाहतूक पुन्हा सुरु; ५० टक्केच प्रवाशांना प्रवासाची परवानगी
बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत काळजीपूर्वक आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे.
Sep 3, 2020, 06:17 PM IST‘कोरोना’ विरुद्धची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू - अजित पवार
कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे.
Aug 28, 2020, 09:49 PM ISTपिंपरी-चिंचवड | जगताप - लांडगे गटाचा वाद विकोपाला
पिंपरी-चिंचवड | जगताप - लांडगे गटाचा वाद विकोपाला
Aug 26, 2020, 06:50 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे निधन
पिंपरी-चिंचवड येथील महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे निधन झाले आहे.
Jul 4, 2020, 12:05 PM IST