छत्रपतींच्या नावानं... एक गौप्यस्फोट
छत्रपतींच्या नावानं राज्य सरकारचा किती पारदर्शक कारभार सुरू आहे, याचा एक अफलातून नमुना आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
Apr 9, 2018, 09:24 PM ISTयवतमाळ पीडब्ल्यूडी विभागात ७ जागा
यवतमाळः महाराष्ट सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यवतमाळ विभागीय कार्यालयात सात जागा उपलब्ध आहे.
Sep 5, 2014, 04:39 PM ISTभुजबळांच्या उजव्या हाताची `पीडब्ल्यूडी`त बदली!
भुजबळांचे वादग्रस्त ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) म्हणजेच विशेष कार्याधिकारी संदीप बेडसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीय. बेडसेंची पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) बदली करण्यात आलीय.
May 15, 2013, 12:24 PM IST`के.के भाऊ चालवतो पीडब्ल्यूडीचा कारभार`
नागपुरात सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटांची फिक्सिंग होत असल्याचा सनसनाटी आरोप नागपुरातल्या एका ठेकेदारानं केलाय.
May 14, 2013, 02:20 PM IST‘पीडब्ल्यूडी’मध्ये सगळेच भ्रष्टाचारी - चिखलीकर
‘सार्वजनिक बांधकाम विभागात केवळ मीच नाही तर सर्वच जण भ्रष्टाचारी आहेत’ असा दावा लाचखोर अभियंता सतिश चिखलीकर आणि जगदीश वाघ यांनी केलाय. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री छगन भुजबळ चक्क तोंडावर पडलेत.
May 9, 2013, 10:07 AM IST