महिलांनी घेतली 'काजीयत', धर्मगुरुंचा तीव्र विरोध!
राजस्थानमध्ये सध्या एका नव्याच वादावरुन मोठा हंगामा सुरु आहे. दोन महिलांनी 'काजीयत'ची पदवी घेतलीय. मात्र उलेमा आणि मुस्लीम धर्मगुरुंनी त्यांना काजी बनण्यापासून विरोध केलाय.
Feb 10, 2016, 09:56 PM IST४ गोष्टींमुळे महिला पुरुषांवर घेतात संशय
पती-पत्नीचे नात्यांमध्ये विश्वास हा महत्त्वाचा भाग आहे. एकमेकांवर विश्वास नसल्यास दोघांमधील संबंध कधीच अधिक काळ टिकत नाही. पण काही लोकांना संशय घेण्याची सवय असते. जसे पुरूष महिलांवर संशय घेतात तसं महिलाही पुरुषांवर संशय घेतात.
Feb 1, 2016, 10:10 PM ISTइस्लामी दहशतवाद रोखण्यासाठी पोलिसांनी कापल्या १३,००० पुरुषांच्या दाढ्या
दुशान्बे : मध्य आशियातील ताजिकीस्तान हा इस्लामबहुल देश सध्या इतर जगाप्रमाणेच दहशतवादाशी सामना करतोय.
Jan 21, 2016, 06:20 PM ISTकोणत्या स्थितीमध्ये पुरुषासाठी स्त्री विषसमान?
चाणक्य नीतीतील काही गोष्टी कालातीत असल्याचं म्हटलं जातं, पण जगात अनेक ठिकाणी आजही चाणक्य नीती वाचली जाते. आचार्य चाणक्य म्हणजे कौटिल्य यांचे तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे.
Jan 21, 2016, 12:54 PM ISTजिममध्ये जाणाऱ्या बहुतांशी लोकांच्या मनात 'सेक्स'चे विचार
जिम जाणाऱ्या अधिकतम लोकांच्या डोक्यात सेक्सचे विचार घोळत असतात, असं आम्ही नाही तर एक सर्व्हे सांगतोय.
Jan 20, 2016, 03:11 PM ISTपुरुष आपल्याहून वयानं मोठ्या महिलांकडे आकर्षित होण्याची ७ कारणं
विवाहाच्या वेळी मुलगा आणि मुलींच्या वयांत अंतर असायला हवं... मुलगा मुलीपेक्षा मोठाच असायला हवा... हे विचार आता मागे पडत चाललेत. आत्ताची तरुणाई रिलेशनशीपमध्ये अडकताना या गोष्टींचा फारसा विचार करत नाही... मानसिक आणि आर्थिक स्थैर्याचा जास्तीत जास्त विचार यामागे असतो.
Jan 9, 2016, 02:42 PM ISTप्रेम, डेटिंग की पॉर्न... पुरुष कशाचा जास्त विचार करतात? पाहा...
प्रेम हा आयुष्याचा अविभाज्य भाग असला तरी पुरुषांना मात्र आणखी एक विषय जास्त जवळचा आहे... आणि तो आहे 'पॉर्न' व्हिडिओ पाहणं....
Jan 6, 2016, 01:33 PM ISTमहिलांना आवडत नाही पुरुषांच्या 5 गोष्टी
प्रत्येक संबंध हे प्रेमाच्या आधारावर बनतात. पण ते संबंध टिकवण्यासाठी दोघांकडून प्रयत्न केले गेले पाहिजे. दोन व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा दोघांच्या सवयी या वेगवेगळ्या असतात. पण एकत्र राहिल्यानंतर दोघांच्या सवयी बदलतात.
Dec 20, 2015, 08:02 PM ISTएका तासात २ वेळा हे केल्यास संतान प्राप्ती होते लवकर
संतान प्राप्ती लवकरात लवकर इच्छिणाऱ्आ दाम्पत्यासाठी खुशखबर... एका तासात दोन वेळा संभोग केल्यास पुरूष लवकर पिता बनू शकतात. लंडनच्या नॉर्थ मिडिलसेक्स रुग्णालयात झालेल्या एका रिसर्चमध्ये समोर आले की एका तासात दोन वेळा पुरूषांनी संभोग केल्यास प्रजनन क्षमता आणि प्रेग्नेसीची शक्यता तिप्पट वाढते.
Dec 7, 2015, 02:10 PM ISTआता पुरुषाला स्त्री होणं शक्य, सर्जरीने होणार लिंग बदल
पुरुषाला आता स्त्री सारखं जीवन जगणं शक्य होणार आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे. पण आता पुरुष त्याचं लिंग हे स्त्री लिंगमध्ये रुपांतर करू शकणार आहे.
Dec 5, 2015, 05:05 PM ISTपुरुषांकडून 'कुराणा'चा वापर स्वार्थासाठी - हायकोर्ट
मुस्लिम पुरूष कुराणचा गैरवापर करत असल्याचं मत गुजरात हायकोर्टानं नोंदवलंय. त्यासाठी देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज हायकोर्टानं व्यक्त केलीय.
Nov 7, 2015, 10:49 AM IST२५ टक्के भारतीय पुरुषांचा लैंगिक हिंसेत सहभाग
भारतामध्ये लहान मुलं अधिक धोका असणाऱ्या स्थितींच्या अधिक संपर्कात येतात, आणि त्याचमुळेच ते वाढत्या वयात अधिक हिंसक होत जातात.
Oct 31, 2015, 09:28 PM ISTमहिलांच्या या समस्या पुरूष कधीच समजू शकत नाहीत
असे अनेक प्रसंग येतात जेव्हा स्त्रियांना वाटतं आपण पुरुष असतो तर खूप चांगलं झालं असतं. महिलांना अशा अनेक परिस्थितीतून जावं लागतं ज्याचा सामना पुरुषांना कधीच करावा लागत नाही. अशा परिस्थितीत महिलांना स्वत: सर्व सहन करावं लागतं.
Oct 25, 2015, 10:20 AM ISTVIDEO : घरगुती हिंसाचार केवळ महिलांवरच होतो का?
आपल्या आजुबाजुला अनेकदा घरगुती हिंसाचार होताना आपण पाहत असतो... पण, बहुतेकदा लोक असा हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न न करता केवळ बघ्याची भूमिका घेतात.
Oct 17, 2015, 08:00 PM ISTनरम प्लास्टिकच्या वस्तूही घटवू शकतात शुक्राणुंची कार्यक्षमता!
वॉलपेपर, सँडल, नेल पॉलिश, परफ्यूम आणि गालिच्यांमध्ये आढळणारे रसायन पुरुषांच्या शुक्राणुंची गतिशीलता कमी करू शकतात ज्यामुळे त्यांच्या प्रजाननामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
Sep 25, 2015, 04:22 PM IST