गर्भधारणा रोखण्यासाठी आता पुरुषांसाठीही औषध!
आता, नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी पुरुषांवरची जबाबदारी वाढणार असं दिसतंय. कारण, आता गर्भधारणा रोखण्यासाठी पुरुषांसाठी 'वैसालेजेल' नावाचं प्रजननरोधक औषध बनवण्यात आलंय.
Sep 11, 2014, 09:10 PM IST'डिप्रेशन'रोधक औषधं तुमचं आयुष्य बेरंग करू शकतात!
तणावाच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही जर औषधांचा वापर करत असाल तर सावधान... कदाचित ही औषधं तुमचा तणाव कमी करण्यासाठी मदत करत असतील पण तुमचं एकूणच आयुष्य यामुळे प्रभावित होऊ शकतं. एका नव्या अभ्यासामध्ये ही गोष्ट समोर आलीय.
Aug 12, 2014, 07:57 AM ISTकमी वयाच्या महिलांना हृदयविकाराचा धोका अधिक
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हृदयघाताचा धोका जास्त असतो. हॉस्पीटलमध्ये हृदयविकारामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये महिलांचं प्रमाण जास्त असल्याचं आढळलंय. एका संशोधना दरम्यान ही गोष्ट समोर आलीय.
Jul 26, 2014, 11:57 AM ISTतर, असं खूश कराल आपल्या `लेडी लव्ह`ला!
आपल्या `लेडी लव्ह`ला खूश करण्यासाठी तुम्हीही अनेक प्रयत्न करून थकला असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी...
Feb 24, 2014, 08:12 AM ISTउंच पुरुषांकडे महिला होतात अधिक आकर्षित
गोष्ट प्रेमाची असेल तर मग व्यक्तीची उंची, रंग, डोळे, केस, भाषा वगैरे वगैरे सगळं मागे पडतं, असं आपण आत्तापर्यंत बऱ्याचदा ऐकलं असेल
Feb 12, 2014, 09:36 PM ISTभारतात पुरुषांच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष
भारतात आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम तसेच अनेक सरकारी योजना राबविल्या जातात. पण, हे कार्यक्रम बऱ्याचदा स्त्रिया आणि लहान मुलांना केंद्रस्थानी ठेऊन आयोजित केले जातात.
Jan 30, 2014, 07:59 AM ISTभारतातील स्त्रियांना अजुनही धुम्रपान 'कूल' वाटतंय?
भारतात धुम्रपान करणाऱ्या पुरुषांच्या संख्येत घट झालीय, हे ऐकून तुम्हाला आनंद होईल. पण, थांबा... कारण, भारतातील धुम्रपान करणाऱ्या महिलांची संख्या मात्र जवळजवळ ‘जैसे थे’ परिस्थीतीत आहे, हे ऐकून नक्कीच तुमचा आनंद मावळेल.
Jan 8, 2014, 03:57 PM ISTपत्नीशी प्रतारणा... `हार्ट अॅटॅक`कडे वाटचाल!
‘रोमान्स’चा ज्वर फारच मोठ्या प्रमाणात चढणाऱ्यांनो सावधान! वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, बायको असताना आपलं हृदय इतर स्त्रियांच्या हवाली करणाऱ्या पुरुषांना हृदयविकाराचा धक्का बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते.
Dec 30, 2013, 04:25 PM ISTमृत्यूचा मार्ग... कॉफीचं अतिसेवन!
तुम्हाला जर कॉफीची तल्लप असेल आणि एका दिवसात जास्तीत जास्त कप कॉफी तुमच्या पोटात जात असेल तर सांभाळून राहा...
Aug 22, 2013, 07:57 AM ISTपुरुषांना इच्छा ‘डेट’वर महिलांनी खर्च करण्याची
डेटवर गेलात, पैसे कुणी भरले... पैसे कुणी भरावे हा काही नियम नाही. पण नेहमीच पुरुष पैसे भरतांना दिसतात. मात्र आता जवळपास ६४ टक्के पुरुषांना वाटतं की, आपण डेटवर गेलो असता आपल्या सोबत असलेल्या महिलेनं पैसे भरावेत. तर स्त्रियांकडून पैसे घेणं योग्य नाही, असं वाटणाऱ्यांची संख्याही काही कमी नाहीय.
Aug 11, 2013, 07:58 PM ISTपुरुषांमध्येही वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका
ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये वाढत असल्याचं एका सर्व्हेक्षणात दिसून आलंय. टेक्सास विद्यापीठातील एम. डी. अँडरसन कॅन्सर सेंटरनं हा सर्व्हे केला. अडीच हजारांहून अधिक केसेस त्यासाठी तपासण्यात आल्या.
Aug 11, 2013, 03:51 PM ISTपगारवाढीसाठी बॉसची मुलगी लकी!
तुम्हाला तुमच्या पगारात भरघोस वाढ व्हावी अशी इच्छा असेल तर तुमच्या बॉसला मुलगीच होईल अशी प्रार्थना आता तुम्ही करायला हरकत नाही. कारण...
Jul 23, 2013, 01:05 PM ISTमहिलांनो, पुरुषांविना बाहेर पडलात तर होईल अटक!
बाजारात जाताना एकट्या दुकट्या बाहेर पडलात तर तुम्हाला अटक होऊ शकतो... होय, महिलांना पुरुषांशिवाय एकट्याने बाहेर पडण्यास प्रतिबंध घातला गेलाय.
Jul 21, 2013, 03:06 PM ISTपुरुष महिलांमध्ये काय धुंडाळत असतात...
व्यक्तीचा आणखी एखादा गुणधर्म त्याच व्यक्तीच्या मनात असं काही घर करून जातो की बस... बाकी सगळं बाजूला पडतं आणि ती समोरची व्यक्ती आवडायला लागते. मग, तीच्या गुणांसहीत तिचे दोषही आपलेसे होऊन जातात.
Jul 1, 2013, 08:36 AM ISTतो `तो` नव्हे तर `ती` असल्याचं ६६ वर्षांनंतर सिद्ध!
तब्बल ६६ वर्षानंतर मात्र त्याला त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रचंड धक्का सहन करावा लागलाय. कारण, डॉक्टरांनी तो एक पुरुष नसून स्त्री असल्याचा दाखलाच त्याला दिलाय.
Jun 6, 2013, 03:44 PM IST