मुख्यमंत्र्यांच्या कराडमध्ये ठाकरेंचा झंझावात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2014, 06:21 PM ISTपृथ्वीराजांमुळे तुटली आघाडी - शरद पवार
पृथ्वीराजांमुळे तुटली आघाडी - शरद पवार
Oct 2, 2014, 10:44 AM ISTदादा बाबांचा जंगी सामना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 1, 2014, 08:56 PM ISTपृथ्वीराज चव्हाणांवर काँग्रेसची भिस्त
यंदाच्या निवडणुकीत कुणाची प्रतिष्ठा सर्वाधिक पणाला लागली असेल तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची... 15 वर्षांचं आघाडीचं सरकार पुन्हा सत्तेवर आणायचं आणि काँग्रेसमधील विरोधकांवर मात करत, पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवायचं, अशी अडथळ्यांची शर्यत त्यांना पार करायचीय... यंदा जाहिरातीत काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वच्छ प्रतिमेचा वापर केलेला दिसतो आहे. काँग्रेसला जे काही यश मिळेल ते पृथ्वीबाबांच्या इमेजमुळेच....
Oct 1, 2014, 07:36 PM ISTपृथ्वीराजांची 'तशी' मानसिकताच नव्हती - शरद पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आघाडी तुटल्याचं खापर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांच्यावर फोडलंय. ते पुण्यात बोलत होते.
Oct 1, 2014, 10:41 AM ISTपृथ्वीराज चव्हाण दिल्लीहून आलेलं बुजगावणं - राज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 07:55 PM ISTपृथ्वीराज चव्हाण सरपंच व्हायच्या लायकीचा नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 07:37 PM IST...आणि 'मुख्यमंत्र्यां'नी आलियाचा पोपट केला!
भारताचे राष्ट्रपती कोण? असा प्रश्न विचारल्यावर ओरडत 'पृथ्वीराज चौहान' असं ओरडून नंतर मग आपलेच ओठ चावणारी 'जिनिअस' आलिया तुम्हाला आठवतच असेल... त्यामुळे, अनेक जण आता आलियाचा जीके अपडेट असल्याची खातर जमा करून घेण्यासाठी उत्सुक असलेले दिसतात.
Sep 30, 2014, 03:30 PM ISTमुख्यमंत्री भंगार मॉडेल विकायला काढले - गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 07:59 PM ISTमुख्यमंत्री भंगार मॉडेल विकायला काढले - गडकरी
मुख्यमंत्री भंगार मॉडेल असून बाजारात विकायला काढले तर विकलेही जाणार नाही, अशी घणाघाती टीका नितीन गडकरी यानी नाशिकमध्ये केली.
Sep 29, 2014, 05:39 PM ISTराज ठाकरेंचं संपूर्ण भाषण (कांदिवली - २८ सप्टेंबर २०१४)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 10:13 PM ISTदिल्लीतून राज्यात आले, ही कोणाची राक्षसी महत्त्वाकांक्षा – दादा
राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळं आघाडी तुटली असा आरोप होणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपांना रोखठोक उत्तर दिलंय. आम्ही १४४ जागांवर अडून बसलो नाही, असं स्पष्टीकरण दादांनी दिलं. झी मीडियाच्या रोखठोक कार्यक्रमात ते बोलत होते.
Sep 28, 2014, 08:06 PM ISTदे दणादण - महाड (२८ सप्टेंबर २०१४)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 06:32 PM ISTपृथ्वीराजांविरोधात सेनेकडून अजिंक्य पाटील मैदानात
पृथ्वीराजांविरोधात सेनेकडून अजिंक्य पाटील मैदानात
Sep 27, 2014, 07:56 PM ISTभाजपचं काँग्रेसचा प्रमुख विरोधी पक्ष - पृथ्वीराज चव्हाण
भाजपचं काँग्रेसचा प्रमुख विरोधी पक्ष - पृथ्वीराज चव्हाण
Sep 27, 2014, 07:56 PM IST