मुंबई `मेट्रोसिटी` झाली हो, चला प्रवास करूया मेट्रोचा
`गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया`, असा विघ्नहर्त्याचा गजर सकाळी १०च्या मुहूर्तावर वर्सोवा स्टेशनात झाला आणि पुढच्या काही मिनिटांतच पहिली मेट्रो घाटकोपरच्या दिशेनं सुटली.
Jun 8, 2014, 11:17 AM IST‘मेट्रो’ मुंबईची नवी लाईफलाईन आजपासून मुंबईकरांच्या सेवेला
मुंबईत मेट्रो धावणार.. धावणार असं गेले अनेक वर्षापासून बोललं जातंय.. अखेर ते स्वप्न साकार होतंय.. अवघ्या काळी वेळातच मुंबई मेट्रो सुरू होतेय. मेट्रोच्या उदघाटनाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जाणार आहेत. एमएमआरडीएनं मुख्यमंत्र्यांना अधिकृत निमंत्रण पाठवंलय. याच मुद्यावरुन भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा ही साधलाय.
Jun 8, 2014, 09:51 AM ISTकाँग्रेस मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ, CM पुन्हा दिल्लीला
काँग्रेसमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरुच आहे. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीत पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या नावावंर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Jun 1, 2014, 07:54 PM ISTकाँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरूच
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अजूनही काँग्रेसचा घोळ कायम आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार आता पुन्हा पुढे ढकललाय. आज संध्याकाळी 4 वाजता शपथविधी होणार होता.
Jun 1, 2014, 12:56 PM ISTकाँग्रेसकडून राज्य मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मंत्रीपदांची नावं निश्चितीसाठी मुख्यमंत्री, माणिकराव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे.
Jun 1, 2014, 09:19 AM IST‘राणे गट’ मुख्यमंत्र्यांना धक्का देणार?
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढतोय. निकालानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे उद्योगमंत्री नारायण राणे आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी पाठ फिरवली आणि आपली नाराजी दाखवून दिली.
May 22, 2014, 10:31 AM ISTमुख्यमंत्री राजीनामा द्या, राज्यात मागणी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांविरोधात आता वाढता रोष समोर येतोय... पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पुणे काँग्रेसच्या पदाधिका-यांनी केलीय..
May 18, 2014, 06:55 PM ISTदारूण पराभवानंतर आता मुख्यमंत्री काँग्रेसच्याच ‘टार्गेट’वर!
काँग्रेसची यंग ब्रिगेडही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उतरलीय. पुण्यातील काँग्रेसचे उमेदवारल विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पराभव स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केलीय.
May 18, 2014, 03:36 PM ISTराज्यात टाटा समूहाची हजारो कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्रातून नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन गेलेल्या टाटा उद्योग समूहाने पुन्हा महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात टाटा समूह पर्यटन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. यासाठी संपूर्ण आराखडा तयार करावा लागेल.
May 7, 2014, 10:45 AM ISTवादग्रस्त वक्तव्यावरून राज ठाकरे गोत्यात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळमध्ये काल शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.
Apr 8, 2014, 02:42 PM ISTमनसे-भाजपवर मुख्यमंत्र्याचा हल्लाबोल
भाजप आणि मनसेची छुपी युती असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. तर दुसरीकडे गृहमंत्री आर आर पाटील यांनी जोरदार टीका करताना दोघांची औकात दाखवून दया, अशी मतदारांना साद घालताना राज आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
Apr 3, 2014, 08:40 AM ISTनिम्हण रुसले,कोपऱ्यात बसले, सीएम गेले पुसायला!
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सध्या स्वपक्षीय आमदाराची मनधरणी करण्याची पाळी आलीय. पुण्यातले काँग्रेसचे नाराज आमदार विनायक निम्हण यांची समजूत काढण्यासाठी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली.
Mar 26, 2014, 06:39 PM ISTनिषेध... गारपिटग्रस्तांची सरकारकडून क्रूर चेष्टा!
गारपिटग्रस्त शेतकऱ्यांची राज्य सरकारनं क्रूर चेष्टा केलीय. मराठवाड्यात यंदाच्या दुष्काळामुळे कर्जवसुली थांबवण्यात आली होती. ही बंदी उठवत कर्जवसुली पूर्ववत करण्याचे आदेश देणारा निर्णय राज्य शासनानं घेतलाय.
Mar 10, 2014, 08:23 PM ISTराहुलला `ज्योतिबा फुले` नावही उच्चारता आलं नाही!
राहुल गांधींनी गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरू केलाय... पण, याच महाराष्ट्रात येऊन जनतेसमोर भाषणं ठोकणाऱ्या राहुल गांधींना साधं `ज्योतिबा फुले` हे नावही उच्चारता येऊ नये... हे त्यांचं दुर्दैव की महाराष्ट्राचं, देवच जाणे!
Mar 6, 2014, 06:36 PM ISTमुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना `टोल`वलं...
राज्याचं नव टोल धोरण लवकरच आणू, असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं खरं... पण, पाळलं मात्र नाही...
Mar 5, 2014, 08:47 PM IST