आता... औषधं मोफत, झोपड्यांचं हस्तांतरणही शक्य!
निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारनं जनतेला आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात अनेक घोषणा केल्या आहेत.
Feb 26, 2014, 09:09 PM ISTराज्यातील हे २५ टोलनाके बंद होणार
खासगीकरणांतर्गत दुपदरी करणाच्या प्रकल्पांची प्रादेशिक विभाग निहाय मार्गावरील राज्यातील आणि एमएसआरडीसीसह राष्ट्रीय महामार्गावरील (नॅशनल हायवे) एकूण २५ टोलनाके बंद होणार आहेत.
Feb 13, 2014, 01:28 PM ISTराज चर्चेचे फलित : राज्यातील २५ टोलनाके बंद होणार
राज्यातील ज्या मार्गावर रस्ते प्रकल्पांचा खर्च १० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. अशा रस्त्यांवर सुरू असलेले जवळपास २५ टोलनाके लवकरच बंद करण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे.
Feb 13, 2014, 12:52 PM ISTमुख्यमंत्री म्हणतात, आधी `मी` आणि मग `आप`
राज्याचे मुख्यमंत्री मिस्टर क्लीन पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या गाडीचा लाल दिवा काढला, हा आप इफेक्ट आहे, असा अनेकांनी अर्थ काढला.
Feb 9, 2014, 06:57 PM ISTमोदी-पवार जवळीक : मुख्यमंत्री सोनियांना भेटले
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि महाराष्ट्र प्रभारी मोहनप्रकाशही यावेळी हजर होते.
Feb 3, 2014, 05:52 PM ISTमुख्यमंत्र्यांचे आश्वासन; निरुपमांचे उपोषण मागे
काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी मुंबईतल्या वीज दराच्या कपातीच्या मुद्यावर सुरु असलेलं उपोषण अखेर मागे घेतलंय. मुख्यमंत्र्यांनी वीज दर कपातीबाबत आश्वासन दिल्यानंतर निरुपम यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय.
Jan 27, 2014, 11:34 AM ISTसरकारनं `आदर्श`चा अहवाल अंशतः स्वीकारला
कॅबिनेटने आदर्श अहवालाच्या शिफारशी अंशतः स्विकारल्या आहेत. यात १३ मुद्द्यांपैकी काही मुद्दे स्वीकारले आहेत. आदर्श प्रकरणात अडकलेल्या मंत्र्यांवर फौजदारी कारवाई होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
Jan 2, 2014, 05:54 PM IST‘आदर्श’ अहवालावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा
आदर्श सोसायटी घोटाळ्याच्या चौकशी अहवालावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या चर्चा होणार आहे. या बैठकीत गेल्या वेळी झालेल्या चर्चेतले मुद्दे संमत करण्यात येणार आहेत.
Jan 1, 2014, 09:15 PM ISTमहाराष्ट्रातही वीजेचे दर कमी करा- संजय निरुपम
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी पुढं आलीये. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचेच खासदार संजय निरुपम यांनीच ही मागणी पुढं केलीये.
Jan 1, 2014, 07:34 PM ISTमिलिंद देवरांनी केली मुख्यमंत्र्यांची कोंडी
आदर्श घोटाळा प्रकरणात राज्य सरकारची आणखी नाचक्की झालीय. मिलिंद देवरांनी याप्रकरणी नवा बॉम्बगोळा टाकत मुख्यमंत्र्यांना अधिक गोत्यात आणलंय. आदर्श प्रकरणी विधानसभेत चर्चा व्हायला हवी तसेच दोषींवर कारवाई व्हायला हवी, असं थेट वक्तव्य देवरा यांनी केलंय.
Dec 29, 2013, 07:46 PM IST`आदर्श`वरून काँग्रेसनंच केली मुख्यमंत्र्यांची गोची!
आजपर्यंत स्वच्छ प्रतिमा जपलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदर्श अहवाल प्रकरणात काहीसे नाराज झालेत. राहुल गांधी यांनी आदर्शच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असं वक्तव्य करुन मिस्टर क्लिन यांना तोंडघशी पाडलंय… तर मुंबई काँग्रेसनंही मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिलाय.
Dec 29, 2013, 11:17 AM ISTकाँग्रेसचं सरकार चालवतं तरी कोण, उद्धव ठाकरेंचा सवाल
आदर्श प्रकरणी राज्य सरकारनं पुनर्विचार करावा, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.
Dec 28, 2013, 08:58 PM ISTभ्रष्टाचार आणि महागाईला लगाम घाला – राहुल गांधी
आदर्श घोटाळ्याच्या अहवालाचा फेरविचार करावा, असा सल्ला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलाय. त्यांच्या या सल्ल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गोत्यात आणलंय.
Dec 27, 2013, 09:35 PM ISTयुवराजांच्या सल्ल्याने मुख्यमंत्री गोत्यात!
आदर्श घोटाळ्याच्या अहवालाचा फेरविचार करावा, असा सल्ला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलाय. त्यांच्या या सल्ल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गोत्यात आणलंय.
Dec 27, 2013, 07:16 PM ISTमराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर ‘ऑस्ट्रेलियन’ उत्तर!
मराठवाड्याचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे त्यात समन्यायी पाणीवाटप करण्याची सातत्याने मागणी होतेय. याच प्रश्नावर आता राज्य सरकार ‘आस्ट्रेलियन’ तोडगा काढण्याच्या तयारीत आहे.
Dec 5, 2013, 10:12 AM IST