पंढरपूरच्या शाळेत मुलांच्या जीवाशी खेळ, पोषण आहारात सापडला मृत बेडूक
Pandharpur Shaley Poshan Aahar: पंढरपुरात पोषण आहाराच्या मध्ये मेलेली बेंडकुळी सापडली आहे.
Jul 13, 2024, 11:52 AM ISTसंतापजनक! गर्भवती माता, बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहारात आढळला मृत साप
Sangli News : पाल, झुरळ आणि त्यानंतर आता साप... पोषण आहाराच्या बाबतीत अशी हेळसांड का होतेय? नेमकं प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर वृत्त...
Jul 3, 2024, 08:48 AM IST
रायगड | खालापूर तालुक्यातील पोषण आहार घोटाळ्यात बडे मासे गळाला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 28, 2018, 10:43 AM ISTभंडारा - पोषण आहाराला भ्रष्टाचाराची कीड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2017, 03:17 PM ISTमहिला बालकल्याण विभागाचे पोषण आहाराचे टेंडर रद्द
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जलसंधारण खातं काढून घेतल्यानंतर पंकजा मुंडेंना आता दुसरा धक्का बसला आहे.
Jul 11, 2016, 05:15 PM ISTविद्यार्थ्यांच्या पोषण आहारामध्ये घोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 09:16 PM ISTधुळ्यात निकृष्ट दर्जाचा पोषण आहार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2015, 10:33 PM ISTपोषण आहाराची ऐसीतैसी, आहाराअभावी लहानग्यांची परवड
पोषण आहाराची ऐसीतैसी, आहाराअभावी लहानग्यांची परवड
Aug 1, 2015, 01:33 PM ISTजळगाव पालिकेकडे पोषण आहारासाठी पैसेच नाहीत!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2015, 09:50 PM ISTअंगणवाडी पोषण आहार : चिक्कीमध्ये मिळाले ब्लेड, दगड
एकीकडे महिला आणि बालकल्याण विभाग खात्याची २०६ कोटींच्या साहित्य खरेदी वादात सापडली असतानाच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील धानोरा इथल्या अंगणवाडीत बालकांना आहारात दिल्या जाणार्या राजगिरा चिक्कीत कटर ब्लेड निघाल्याने खळबळ उडालीय.
Jun 26, 2015, 10:13 PM ISTजळगाव : चिक्कीत दगड, ब्लेड सापडलीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2015, 08:38 PM ISTशालेय 'पोषण' आहार पोषक की घातक?
सरकारी शाळांमध्ये जाणा-या विद्यार्थ्यांबद्दल महत्त्वाची बातमी. विद्यार्थ्यांना मिळणारा शालेय पोषण आहार प्रत्यक्षात पोषक नसून उलट आरोग्यासाठी घातकच आहे. पुण्यात हे पुराव्यानिशी सिद्ध झालंय. पुण्यातल्या एका शाळेत ९ पैकी तब्बल ७ दिवस निकृष्ट दर्जाचा आहार मुलांना देण्यात आलाय.
Jul 25, 2012, 11:06 PM ISTसांगलीत आहारासाठी बचगट कर्जबाजारी
कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं यासाठी अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. तर बचत गट सक्षम व्हावे या उद्देशानं पोषण आहाराची काम सरकारनं बचत गटांकडे दिली. पण यामुळं बचत गटांचं नुकसानच जास्त होतंय. सांगली जिल्ह्यातल्या हरीपुरमधल्या बचत गटांना कर्ज काढून आणि उसनवारीवर पोषण आहार बनवावा लागतोय.
Jun 20, 2012, 08:24 AM IST