प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar Press Conference On Dawood And Sharad Pawar PT3M18S

शरद पवारांनी दाऊदबद्दल खुलासा करावा - प्रकाश आंबेडकर

शरद पवारांनी दाऊदबद्दल खुलासा करावा - प्रकाश आंबेडकर

Mar 19, 2019, 02:15 PM IST

दाऊदला शरणागती का दिली नाही याचा पवारांनी खुलासा करावा- आंबेडकर

दाऊदला सरेंडर व्हायचे होते त्यावेळी त्याला शरणागती का दिली नाही ? असा प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

Mar 19, 2019, 01:43 PM IST

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

काँग्रेसकडून जागावाटपावर तोडगा न निघाल्यामुळे अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीची पहिली लोकसभा निवडणुकीची ३७ उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे.  

Mar 15, 2019, 09:27 PM IST

प्रकाश आंबेडकरांची कॉंग्रेससोबतची संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा

. येत्या १५ तारखेला मुंबईत लोकसभेचे संपूर्ण ४८ उमेदवार जाहीर करणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले 

Mar 12, 2019, 05:57 PM IST
Prakash Ambedkar Contest Election From Solapur PT4M22S

सोलापूर : प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढणार

सोलापूर : प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढणार

Mar 11, 2019, 05:25 PM IST

प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार की अकोल्यातून?

सोलापुरातून आंबेडकरांची उमेदवारी आधीच वंचित बहूजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी जाहीर केली

Mar 11, 2019, 12:48 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीकडे २२ जागांची प्रकाश आंबेडकर यांची मागणी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत वंचित बहुजन विकास आघाडी सहभागी होणार का, याबाबतचा तिढा अजून कायमच आहे.  

Mar 5, 2019, 08:08 PM IST
Akola Prakash Ambedkar On RSS PT56S

अकोला । काँग्रेस संघाला घटनेच्या चौकटीत आणेल का? - प्रकाश आंबेडकर

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबत जागांचा प्रश्न नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घटनेच्या चौकटीत आणण्याच्या मुद्यावर बोलणी रखडलेली असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. ते अकोल्यात बोलत होते.

Mar 5, 2019, 05:35 PM IST

प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसला सवाल, जागांचा प्रश्न नाही तर...

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा होणार आहे.  

Mar 5, 2019, 05:12 PM IST

प्रकाश आंबेडकरांशी चर्चेसाठी राहुल गांधी अनुकूल

 राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट होण्याची शक्यता आहे.

Mar 2, 2019, 01:21 PM IST

मोदी सरकार, काँग्रेसला धडा शिकवा; वंचिताना ही शेवटची संधी आहे - ओवेसी

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानच जबाबदार आहे. मसूद अजहर मौलाना नाही, तर तो सैतान आहे, असा हल्लाबोल ओवेसी यांनी केला.  

Feb 23, 2019, 10:17 PM IST

प्रकाश आंबेडकर भाजपला मदत करतायंत? आघाडीच्या नेत्यांना शंका

प्रकाश आंबेडकरांना आघाडीत सहभागी करून घेण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न

Feb 14, 2019, 12:54 PM IST

काँग्रेसने RSS बाबतची भूमिका जाहीर न केल्याने आघाडी फिसकटली- प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर आघाडीत जाणार नसल्याचे संकेत

Feb 14, 2019, 12:36 PM IST

आघाडीबाबत काँग्रेसशी चर्चेचे दरवाजे बंद- प्रकाश आंबेडकर

काँग्रेसला आपण संघाच्या विरोधात लढण्यासाठी तयार असल्याचे सिद्ध करावे लागेल.

Feb 12, 2019, 09:35 PM IST
undeclared emergency in India alleges Prakash Ambedkar PT2M10S

'सध्या देशात अघोषित आणीबाणी'

'सध्या देशात अघोषित आणीबाणी'

Feb 10, 2019, 04:30 PM IST