प्रवेश

भूमाता ब्रिगेड त्र्यंबकेश्वर मंदिरात

भूमाता ब्रिगेड त्र्यंबकेश्वर मंदिरात

Mar 25, 2016, 10:13 PM IST

फक्त महिलांनाच इथे मिळतो प्रवेश!

येथे एक असा दर्गा आहे जिथं केवळ महिलांनाच प्रवेश मिळतोय. राज्यातच नव्हे तर देशात एकमेव असलेला हा दर्गा महिलांचा पवित्र दर्गा म्हणून ओळखला जातोय.

Mar 12, 2016, 03:10 PM IST

रोखठोक : महिलांना प्रवेश मिळणार?, ९ फेब्रुवारी २०१६

महिलांना प्रवेश मिळणार?, ९ फेब्रुवारी २०१६

Feb 9, 2016, 11:01 PM IST

'हाजिअली' आणि 'शनी शिंगणापूर'साठी सरकारची भूमिका सारखीच?

शनि शिंगणापूर मंदिर... आणि हाजीअली दर्गा... एक हिंदूंचं श्रद्धास्थान, तर दुसरं मुस्लीम धर्मियांसाठीचं पवित्रस्थळ... मात्र दोन्ही ठिकाणी महिलांना प्रवेश बंदी आहे. 

Feb 9, 2016, 10:47 PM IST

त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रवेशासाठी महिला संघटना आक्रमक

शनिशिंगणापूरनंतर आता त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश मिळावा यासाठी महिला संघटना आक्रमक होणार आहेत.  

Jan 29, 2016, 11:09 PM IST

'भूमाता'च्या ७०० महिला आंदोलक मंगल कार्यालयात

आंदोलनानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भूमात ब्रिगेडच्या आंदोलक महिला अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण, त्यांना तुरुंगात नाही तर एका मंगल कार्यालयात ठेवण्यात आलंय. 

Jan 27, 2016, 09:26 AM IST

हेलिकॉप्टरने करू शनी चौथऱ्यावर प्रवेश

शनी शिंगणपूर : गेले काही दिवस शनी शिंगणापूरच्या शनी मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून चालेला वाद शमण्याची काही चिन्ह दिसत नाहीत. 

Jan 26, 2016, 12:52 PM IST

नेताजींच्या पणतूंचा भाजपमध्ये प्रवेश

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र बोस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

Jan 25, 2016, 05:31 PM IST

हजी अलीच्या दर्ग्यात महिलांना प्रवेशाची सक्ती नको - कोर्ट

हजी अलीच्या दर्ग्यात महिलांना प्रवेशाची सक्ती नको - कोर्ट

Jan 18, 2016, 10:25 PM IST

'संत-पुरुषांच्या कबरीजवळ महिलांनी जाणं हे घोर पाप'

'महिलांचं मुस्लीम संत पुरुषांच्या कबरीजवळ जाणं हे घोर पाप आहे' असं धक्कादायक मत आज 'हाजीअली ट्रस्ट'नं मुंबई हायकोर्टात नोंदवलंय.

Oct 20, 2015, 07:32 PM IST