एक बार गर्ल मुलीला शाळेत प्रवेश घ्यायला जाते तेव्हा...
शाळेमध्ये, अगदी ज्युनिअर केजीमध्ये प्रवेश मिळवणं म्हणजे गरीब घरातल्या पालकांसाठी मोठं आव्हान ठरतंय आणि त्यातही लहानग्या मुलीची आई डान्स बारमध्ये काम करत असेल तर...?
Jul 1, 2014, 08:32 PM ISTपुण्याच्या एस पी कॉलेजमध्ये अॅडमिशन घोटाळा
पुण्याच्या एस पी कॉलेजमध्ये ऍडमिशन घोटाळा समोर आलाय. अकरावीच्या वर्गात तब्बल ९६ विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे प्रवेश देण्यात आले आहेत.
Oct 9, 2013, 09:59 PM IST९१ टक्के मिळूनही कॉलेज प्रवेशाची दारे बंद!
चांगले मार्क, चांगले कॉलेज, असे जर तुम्ही स्वप्न पाहात असाल तर ते तुमचे स्वप्नच राहिल. तुम्ही म्हणाल काय हा चावटपणा आहे? हा चावटपणा नाही तर हकिकत आहे.
Jul 10, 2013, 05:18 PM ISTविद्यापीठाचं सर्व्हर अडकलं... विद्यार्थी लटकले!
एकिकडे चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी झटत असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रक्रीयेनं चांगलच लटकवलंय.
Jun 5, 2013, 11:19 AM ISTअकरावीच्या प्रवेश घेणाऱ्यांसाठी खूशखबर
यंदा 11 मध्ये प्रवेश घेणा-यांसाठी एक खुशखबर आहे. 11वीमध्ये प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ झालीय. सरकारने यावर्षी मुंबई 28 नविन महाविद्यालये सुरु केल्यामुळे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतल्या प्रवेश जागांमध्ये वाढ झालीय.
May 22, 2013, 07:20 PM ISTकलाकार भीतीपोटी मनसे-सेनेत प्रवेश करतायेत- नितेश
शिवसेना आणि मनसेच्या स्टार वॉरवर स्वाभिमानी संघटनेच्या नितेश राणे यांनी टीका केलीय. कलाकार केवळ भीतीपोटी
मनसे आणि शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.