प्रसुतीवेदना सुरू झाल्यावर ६ किमी पायपीट
मध्यप्रदेशात एका महिलेला प्रसुतीवेदना सुरू झाल्यानंतर तब्बल 6 किलोमीटरची पायपीट करावी लागलीये... कारण फोन केल्यावर अनेक तास अँब्युलन्स पोहोचलीच नाही... इतकं चालल्यानंतर थोडं गाडीनं, थोडं होडीतून असं करत ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली... आता बाळ-बाळंतीण सुखरूप असले, तरी यामुळे व्यवस्थेची लक्तरं वेशीला टांगली गेलीयेत...
Aug 26, 2016, 10:30 PM ISTलोकलमध्ये प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या आणि....
मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना आज एक सुखद अनुभव मिळाला. सीएसटी ते ठाणे असा प्रवास करत असतांना रत्नप्रभा शिंदे यांना प्रसुती वेदना व्हायला लागल्या, आणि त्यांनी भांडुप रेल्वे फलाटावर एका मुलीला जन्म दिला.
Sep 10, 2014, 09:16 PM IST