'लव्ह गुरू' सनी लिओन!
बॉलिवूडमध्ये झटपट स्टार बनलेली सनी लियॉन 'स्प्लिट्स विला सीझन - ८' मधून 'लव्ह गुरु'च्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
Jul 7, 2015, 02:11 PM IST'महिलांसोबत काम केलं तर प्रेमात पडतातं, चूक दाखवली तर रडू लागतात'
एका नोबेल पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकाचे विचार ऐकले तर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. महिलांसोबत काम केलं तर पुरुष त्यांच्या प्रेमात पडतात, असं धक्कादायक वक्तव्य टिम हंट या वैज्ञानिकानं केलंय.
Jun 11, 2015, 05:09 PM ISTघटस्फोटानंतर हृतिक-पूजाची वाढतेय जवळीक
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या आपल्या आगामी सिनेमा 'मोहन्जोदडो' या सिनेमासाठी खूपच चर्चेत आहे. पण, याचबरोबर तो आणखीही एका कारणामुळे सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे खेचून घेतोय.
May 29, 2015, 05:23 PM ISTमी प्रेमात, पण सध्या लग्नाचा विचार नाही - रणबीर कपूर
बॉलिवूड अभिनेता आणि कपूर कुटुंबाचा वारस रणबीरनं अखेर कबुल केलंय की, तो प्रेमात पडलाय. पण लग्नाचा सध्या विचार नसल्याचं रणबीरनं सांगितलंय.
Apr 28, 2015, 02:19 PM IST'दादा'नं केली 'विराटच्या गर्लफ्रेंड'ची पाठराखण!
विराट आऊट झाल्यानंतर अनुष्कावर झालेल्या टीकेमुळे टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली तिची पाठराखण करण्यासाठी धावून आलाय.
Mar 27, 2015, 01:36 PM IST'विराट' प्रेमात आणखी एक अभिनेत्री, अनुष्काची मात्र अडचण
राखी सावंतने विराट कोहलीवर आपलं प्रेम असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. विराटवर अनुष्काचं प्रेम असल्याची कबुली अजूनही अनुष्काने जाहीरपणे दिलेली नाही, तेव्हा मी माझं प्रेम विराटवर असल्याची जाहीर कबुली देतेय, असं म्हणत विराटला अप्रत्यक्षपणे प्रेमाची ऑफर दिली आहे.
Mar 18, 2015, 07:13 PM ISTविराटच्या 'लव्ह' ट्वीटला अनुष्काचं 'थँक्यू'
अभिनेत्री अनुष्का शर्माचा एकानंतर एक सिनेमा सध्या हीट होतोय. अनुष्काचा एनएच १० मधील परफॉर्म पाहून अनुष्का आणि फिल्मच्या टीमची सर्वांनी वाह वा केली.
Mar 18, 2015, 06:03 PM ISTफेसबुकवर फसलेल्या तरुणीला केवढा हा मोठा धोका
फेसबुकच्या प्रोफाइलवर खोटा फोटा लावून अलाहाबाद येथील बहरिया परिसरातील एका तरुणाने एका तरुणीला आपल्या प्रेम जाळ्यात ओढले. तिला लग्न करण्यासाठी बोलवून घेतले. मात्र, त्याचा चेहरा विचित्र असल्याचे बघताच तिने लग्नाला नकार दिला. त्यामुळे तिला चक्क डांबून ठेण्यात आले.
Mar 13, 2015, 05:33 PM ISTअनुष्काकडून पहिल्यांदा 'विराट' प्रेमाची कबुली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2015, 09:39 PM ISTव्हॅलेंटाईन डेलाच प्रेमास नकार, प्रेमीच्या घरीच तरुणीची आत्महत्या
व्हॅलेंटाई डे. आजचा प्रेमाचा दिवस. हा दिवस तरुण-तरुणी मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र, आजच्या या प्रेमाच्या दिवसाला गालबोट लागले आहे. व्हॅलेंटाईन डेलाच आपल्या प्रेमास नकार दिल्याने प्रेमीच्या घरीच एका तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आलाय.
Feb 14, 2015, 06:12 PM ISTव्हॅलेंटाईन डे : अमित राज ठाकरेंचं झाडांवरचं प्रेम
अमित राज ठाकरेंचं झाडांवरचं प्रेम
Feb 14, 2015, 10:51 AM IST... आणि जॅकलिन पुन्हा एकदा प्रेमात पडली!
जॅकलिन फर्नांडिस सध्या कुणाच्या प्रेमात आहे किंवा कोणाला डेट करतेय असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुमचं उत्तर सलमान खान येणार असेल तर ते पूर्णत: चुकीचं आहे. जॅकलिन सध्या डेटिंगवर आहे ती म्हणजे इम्तियाज खत्रीसोबत.
Dec 9, 2014, 07:10 PM ISTरस्त्यावर आपल्या पार्टनरसोबत सर्व काही केलं जावू शकतं?
प्रेम करणं हा काही गुन्हा नाहीय आणि आपलं प्रेम जगासमोर दाखवणंही... पण अनेकदा रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी आपण असे काही प्रेमीयुगुल पाहतो, जे अश्लील चाळे करत असतात. तिथं उपस्थित लहान-मोठे कुणाचंच भान त्यांना नसतं. पण तिथं बसणाऱ्या इतरांना मात्र लाज वाटत असते.
Nov 23, 2014, 06:57 PM ISTमाझा विश्वास प्रेमावर, 'लव्ह जिहाद'वर नाही - करीना
अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत विवाहबंधनात अडकलेली अभिनेत्री करीना कपूर खान हिनं आपला ‘लव्ह जिहाद’वर विश्वास नसल्याचं सांगितलंय.
Nov 7, 2014, 03:43 PM ISTअखेर... दीपिकानं रणवीरबद्दलचं प्रेम केलं व्यक्त!
अभिनेत्री दीपिका पादूकोणनं अखेर अभिनेता रणवीर सिंगबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलंच... ही ‘प्रेमा’ची व्याख्याही दीपिकानं स्वत:ची आणि स्वत:साठी बनवलीय.
Aug 22, 2014, 08:00 AM IST