फुलराणी सायनाचं स्वागत फुलांचा बुके फेकून

'फुल'राणी सायनाचं स्वागत फुलांचा बुके फेकून

लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून आज दिल्लीत परतलेली फुलराणी सायना नेहवाल हीच्यावर तिच्या चाहत्यांनी अक्षरश: फुलं फेकून मारली. सायना नेहवालवर बुके फेकण्यात आला जो तिचा कानाला लागला.

Aug 7, 2012, 01:06 PM IST