बन्दया

ऐश्वर्या राय बच्चनने लॉन्च केले 'जज्बा'चे हृदयाला भिडणारे गाणे

ऐश्वर्या राय - बच्चन २०१०मध्ये संजय लीला भन्साली यांच्या 'गुजारिश' या सिनेमात डार्क रोमान्स केला होता. आता पाच वर्षानंतर आता संजय गुप्ता यांच्या अॅक्शन थ्रिलर 'जज' सिनेमात दिसणार आहे. तिच्यावर चित्रित केलेले गाणे 'बन्दया' मुंबईत लॉन्च करण्यात आले आहे. 'जज्बा'मध्ये पहिल्यांदा ऐश हाय अॅक्शन स्टंट करताना दिसणार आहे.

Sep 9, 2015, 01:52 PM IST