बराक ओबामा

'गार्ड ऑफ ऑनर'चं नेतृत्व करणारी ती महिला पूजा ठाकूर

राष्ट्रपती भवनात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना  'गार्ड ऑफ ऑनर' चे देण्यात आलं, त्यावेळी नेतृत्व करणारी ही महिला कोण? असा प्रश्न सर्वांना पडला होता, नेतृत्व करणारी ही महिला होती विंग कमांडर पूजा ठाकूर. 

Jan 25, 2015, 04:49 PM IST

बराक ओबामा भारतात दाखल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं राजधानी दिल्लीत आगमन झालं आहे. या वेळी सर्व प्रकारचे प्रोटोकॉल बाजूला ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: बराक ओबामा यांच्या स्वागतासाठी दाखल झाले.

Jan 25, 2015, 11:17 AM IST

ओबामा यांचं लवकरच भारतात आगमन

जगात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं काही वेळाने भारतात आगमन होणार आहे. 

Jan 25, 2015, 09:12 AM IST

बराक ओबामा तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारताकडे रवाना...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यासाठी वॉशिंग्टनहून रवाना झालेत. मेसीलँड इथल्या अँड्यूज एअरबेसवरुन ओबामा आणि फर्स्ट लेडी मिशेल एअरफोर्स वन विमानानं भारत दौ-यासाठी रवाना झालेत..  

Jan 24, 2015, 11:50 PM IST

बराक ओबामा यांच्यासोबत दाखल होणार हा 'भारतीय'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रविवारी सकाळी भारतात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत भारतीय मूळ असलेली एक व्यक्तीही सोबत असणर आहे. ही व्यक्ती आहे डॉ. अमरीश बेहरा... 

Jan 24, 2015, 11:24 PM IST

बराक ओबामा भारत दौऱ्यासाठी रवाना

बराक ओबामा भारतासाठी रवाना

Jan 24, 2015, 08:36 PM IST