ओबामांच्या भाषणात शाहरूख, मिल्खा आणि मेरी कोम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2015, 07:15 PM ISTओबामांच्या दौऱ्यानं भारताला हे मिळालं.. टॉप 12 मुद्दे!
अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात भारताच्या पदरी महत्त्वाच्या गोष्टी पडल्या आहेत. सहा वर्षापासून रखडलेला नागरी अणूऊर्जाचा मार्ग मोकळा झाला असला तरी तीन दिवसांत अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडी या भेटीदरम्यान घडल्या आहेत.
Jan 27, 2015, 05:44 PM ISTओबामांसोबत उपस्थित राहण्यासाठी मोदींचा खास सूट नऊ लाखांचा!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याची बरीच चर्चा ते गेल्यानंतरही सुरूच आहे. या चर्चेतलाच एक विषय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूट... ओबामा यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत परिधान केला होता...
Jan 27, 2015, 05:36 PM ISTबराक ओबामांना आठवली दिवाळी आणि डान्स
बराक ओबामा यांनी दिल्लीत फोर्ट सिटी सभागृहात केलेल्या भाषणात अनेक महत्नाचे मुद्दे मांडले, बराक ओबामा यांना मागील दौऱ्याची दिवाळीही आठवली, आणि या दौऱ्यात आपल्याला नाचता आलं नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली.
Jan 27, 2015, 04:51 PM ISTचहावाला पंतप्रधान झाला त्यावर ओबामा म्हणाले...
बराक ओबामा यांनी दिल्लीत फोर्ट सिटी सभागृहात केलेल्या भाषणात अनेक महत्नाचे मुद्दे मांडले, यातओबामांनी आपल्या भाषणात काळ्या गोऱ्या भेदभावाचाही उल्लेख केला, असे भेदभाव सर्वच ठिकाणी आहेत, भारतातही, असं ओबामांनी म्हटलंय.
Jan 27, 2015, 04:13 PM IST'मैत्री'चा हात हातात घेऊन सौदी अरबसाठी ओबामा रवाना
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बरात ओबामा आपला तीन दिवसांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर मंगळवारी दुपारी पालम एअरपोर्टहून सौदी अरबसाठी रवाना झालेत.
Jan 27, 2015, 04:08 PM ISTमहिलांविषयी काय म्हणतात बराक ओबामा
बराक ओबामा यांनी दिल्लीत सिटी फोर्ट सभागृहात २ हजार विद्यार्थ्यांसमोर भाषण केलं, या भाषणात त्यांनी महिलांविषयी आदराचे आणि सन्मानाचे उद्गार काढले, यावरून बराक ओबामा यांचा महिलांविषयीचा दृष्टीकोन स्पष्ट होतो.
Jan 27, 2015, 03:28 PM ISTभारतीयांना नमस्ते करून ओबामा सौदी अरेबियाला रवाना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2015, 03:27 PM ISTओबामांनी केली स्वामी विवेकानंद आणि गांधींजींची स्तुती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2015, 03:26 PM ISTओबामांना भारतात बाईकने फिरायचं होतं, पण...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले, 'मला मोटरसायकलचा प्रवास खूप आवडतो, पण सीक्रेट सर्व्हिसेसने मला मोटरसायकल चालवण्याची परवानगी दिली नाही'.
Jan 27, 2015, 02:30 PM ISTओबामांचं सिटी फोर्ट सभागृहातील ऐतिहासिक भाषण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं दिल्लीतील सिटी फोर्ट सभागृहात भाषण झालं. या भाषणाला २ हजार विद्यार्थी उपस्थित होते.
Jan 27, 2015, 01:31 PM ISTबराक ओबामा यांचं सिटी फोर्ट सभागृहातलं भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2015, 01:21 PM ISTपाहा,ओबामांनी डीडीएलजेचा कोणता डायलॉग म्हटला
बराक ओबामा यांनी दिल्लीतील सिटी फोर्ट सभागृहात दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे जा डायलॉग म्हटला. तेव्हा उपस्थित २ हजार विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पाहा हा डायलॉग पुन्हा एकदा, सॅनेरिटा, बडे बडे देशों में...
Jan 27, 2015, 11:27 AM ISTओबामा यांच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस
बराक ओबामा यांच्या तीन दिवसीय भारत दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. नोबेल पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यर्थी, यांची बराक ओबामा आज भेट घेणार आहेत.
Jan 27, 2015, 09:34 AM IST... आणि म्हणून मुख्यमंत्री-ओबामांची भेट हुकली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 09:49 PM IST