अतिरेकी हल्ला केलात तर बघा, अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याआधी अमेरिकेनं पाकिस्तानला खरमरीत इशारा दिला असून, ओबामा यांच्या भारत दौऱ्यात दहशतवादी हल्ला आणि सीमापार घातपात होता कामा नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही सांगण्यात आलं आहे.
Jan 19, 2015, 08:13 AM ISTफ्रान्समधील हल्ल्यावर काय म्हणाले बराक ओबामा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 05:47 PM ISTदहशतवादी हल्ल्याविरोधात आम्ही फ्रान्ससोबत - ओबामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 08:34 AM ISTनरेंद्र मोदींची लोकप्रियता ओबामांनाही भारी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रियतेबाबत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाही मागे टाकले आहे. जपानमधील लोकप्रिय नेते आणि पंतप्रधान शिंजो ऍबे यांच्यापेक्षाही मोदीच लोकप्रियतेच्याबाबतीत अधिक सरस असल्याचे दिसून आले.
Dec 21, 2014, 09:32 PM ISTऑस्ट्रेलिया, पाकिस्ताननंतर आता भारत दहशतवाद्यांच्या रडारवर
गुडगाव इथं तीन ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळातेय. हुडा सिटी मेट्रो स्टेशन, डीएलएफ व्यापारी केंद्र आणि सुशांत सेंटरमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती आहे. हा परिसर रिकामा करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
Dec 17, 2014, 06:01 PM ISTबराक ओबामा घेणार ‘वारी’चा अनुभव
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेल्या वारीचे दर्शन घेणार आहेत. हे ऐकल्यावर तुम्हांला थोडं आश्चर्य वाटेल. पण हे शक्य होणार आहे, येत्या २६ जानेवारी रोजी....
Nov 24, 2014, 09:11 PM ISTभारताचा पाकिस्तानला त्रास, शरीफांचं ओबामांकडे रडगाणं
भारताचा पाकिस्तानला त्रास, शरीफांचं ओबामांकडे रडगाणं
Nov 22, 2014, 11:04 PM ISTभारताचा पाकिस्तानला त्रास, शरीफांचं ओबामांकडे रडगाणं
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी फोनवरून बातचीत केली. भारताच्या प्रजासत्ताक दिनासाठी ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यासंबंधी त्यांनी शरीफ यांना माहिती दिली.
Nov 22, 2014, 10:11 PM ISTबराक ओबामा... प्रजासत्ताक दिनाचे भारताचे प्रमुख पाहुणे!
बराक ओबामा... प्रजासत्ताक दिनाचे भारताचे प्रमुख पाहुणे!
Nov 21, 2014, 11:29 PM IST'प्रजासत्ताक दिनी' असे पाहुणे येती...!
भारताच्या आगामी प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Nov 21, 2014, 09:34 PM ISTओबामांनी मोदींना म्हटलं ‘मॅन ऑफ अॅक्शन’!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी पुन्हा एकदा मोदीस्तुती केलीये. मोदींना अन्य कोणत्याही जागतिक नेत्यापेक्षा जास्त उत्साहानं भेटत ओबामांनी ‘मॅन ऑफ अॅक्शन’ असे कौतुगोद्गार काढले.
Nov 13, 2014, 06:01 PM IST'यू आर द मॅन ऑफ ऍक्शन!'
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यांची बुधवारी धावती भेट झाली. या भेटीदरम्यान ओबामा यांनी मोदी यांना 'मॅन ऑफ ऍक्शन' असं म्हटलं.
Nov 13, 2014, 10:58 AM ISTकिलाऊ ज्वालामुखीचा नागरी वस्तीलाही धोका - ओबामा
अमेरिकेतील हवाई बेटावरील किलाऊ ज्वालामुखीच्या लाव्हारसानं पहाऊच्या नागरी वस्तीलाही धोका निर्माण केलाय. अध्यक्ष ओबामा यांनी ही मोठी दुर्घटना असल्याचं म्हटलयं. या दुर्घटनेपासून स्थानिक लोकांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील असं ओबामांनी स्पष्ट केलयं.
Nov 5, 2014, 12:28 PM ISTकिलाऊ ज्वालामुखी मोठी दुर्घटना- ओबामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2014, 12:20 PM ISTपाहा: बराक ओबामांचा कोण आहे खास मित्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2014, 09:30 AM IST