`क्रिमिया`ला स्वतंत्र देश म्हणून रशियाची मान्यता
शीतयुद्धानंतर मॉस्कोविरुद्ध लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधांवर टीका करत रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी यूक्रेनच्या `क्रिमिया` या भागाला `स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण देश` म्हणून मान्यता दिलीय.
Mar 18, 2014, 09:51 AM ISTबराक ओबामा- बेयोंसची दुसरी प्रेम कहाणी चर्चेत
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि प्रसिद्ध पॉप गायिका बेयोंस नोल्ज यांच्यामधील प्रेमकहाणीची जोरदार सुरू असल्याचे वृत्त एका फ्रेंच वृत्तपत्राने दिल्याने अमेरिकेत चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, बराक यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाल संपल्यानंतर मिशेल घटस्फोट घेणार आहे, असेही वृत्त आहे. पहिले वृत्त यूरोप -1 रेडियोने प्रसारित केले.
Feb 12, 2014, 07:40 AM ISTजेव्हा ओबामा टीव्हीवर नरेंद्र मोदींचं भाषण ऐकतात?
ऐकलंत का... "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सुद्धा नमो-नमो करतायेत", खाली असलेल्या बनावटी फोटोचं हे कॅप्शन आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. यात बराक ओबामा टीव्हीवर नरेंद्र मोदींचं भाषण ऐकत आहेत, असं दिसतंय.
Feb 5, 2014, 01:44 PM ISTफोन टॅपिंग प्रकरण : अमेरिका वठणीवर!
‘फोनवरील संभाषणासंबंधी आकडेवारी गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येईल’ असं आश्वासन अमेरिकेच्या अध्यक्षांनी दिलंय. त्यावर सहमती दर्शवत ‘याचं गोष्टीसाठी ठोस कायदा अस्तित्वात यावा’ अशी मागणी युरोपियन संघाने केलीय.
Jan 18, 2014, 10:21 PM ISTइस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरॉन यांचं निधन
द किंग ऑफ इस्रायल`, `द लायन ऑफ गॉड` या बिरुदावल्या मिरवणारे इस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरॉन यांचे शनिवारी निधन झालं ते ८५ वर्षांचे होते. २००६ मध्ये पक्षाघाताचा झटका आल्यानंतर आठ वर्षांपासून ते कोमात गेले होते.
Jan 12, 2014, 10:46 AM ISTबराक ओबामांच्या आयफोन वापरण्यावर बंदी!
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना सुरक्षेच्या कारणासाठी आयफोन वापरू दिला जात नसल्याचं स्पष्ट झालंय. व्हाईट हाऊसमध्ये युवकांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ओबामा बोलत होते. त्यावेळी त्यांना सुरक्षेच्या कारणासाठी आयफोन वापरण्यास बंदी असल्याचं म्हटलं.
Dec 5, 2013, 02:56 PM ISTपाकनं धुडकावली होती ओबामांची `काश्मीर ऑफर`!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २००९ साली गुप्तरित्या पाकिस्तानसमोर काश्मीरसंबंधी एक प्रस्ताव ठेवला होता.
Nov 6, 2013, 01:00 PM ISTमुंबई हल्ल्याबाबत बराक ओबामांनी केली नवाज शरीफांची कानऊघडणी
अतिरेक्यांना आश्रय देण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची चांगलीच कानऊघडणी केली आहे.
Oct 24, 2013, 02:49 PM ISTओबामा महिलेला आधार देतात तेव्हा…
पाहा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांच्या लांबलचक भाषणाचा काय परिणाम झालाय तो... वॉशिंग्टनमध्ये हेल्थ केअरसंदर्भात बोलत असलेल्या ओबामांच्या भाषणादरम्यान एक महिला चक्कर येता येता वाचलीय.
Oct 22, 2013, 11:34 AM ISTअमेरिका ‘शटडाऊन’ संकटातून मुक्त
गेले दोन आठवडे अमेरिकन अर्थसत्तेवर आलंलं आर्थिक संकट दूर झालंय. रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटीक पक्षात एकमत झालं असून कर्जाची मर्यादा वाढवण्यास सिनेट सदस्य राजी झालेत. त्यामुळं इतिहासात पहिल्यांदाच ओढवलेल्या आर्थिक संकटातून अमेरिकेची सुटका झालीय.
Oct 17, 2013, 08:36 AM IST‘शट डाऊन’मुळं अमेरिकेचं होणार मोठं नुकसान - ओबामा
अमेरिकेत झालेल्या शट डाऊनचा परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर होऊन अमेरिकेचं मोठं नुकसान होण्याची शक्यता राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केलीय. अमेरिकेतल्या सद्य परिस्थितीबाबत रिपब्लिकन पार्टीला जबाबदार असल्याचं ओबामा म्हणाले. ज्यामुळं १० लाख कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर जावं लागलंय.
Oct 2, 2013, 12:00 PM ISTअमेरिकेतलं शट डाऊन म्हणजे काय रे भाऊ?
अध्यक्ष बराक ओबामा यांनी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या महत्वाकांक्षी आरोग्य देखभाल विधयकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमधले मतभेद दूर न झाल्यान अखेर १७ वर्षानंतर अमेरिकेत शट डाऊन करण्यात आलं आहे.
Oct 1, 2013, 11:41 AM ISTमनमोहन-शरीफ भेटणार, पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर!
पंतप्रधान मनमोहन सिंग संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनासाठी अमेरिका दौऱ्यावर रवाना झालेत. आज ते वॉशिंग्टनमध्ये पोहोचतील. त्यानंतर शुक्रवारी ते अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे अध्य़क्ष ओबामा यांच्या भेटीत अनेक प्रादेशिक सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
Sep 26, 2013, 09:13 AM ISTअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही बायकोचा धाक!
जगातील सर्वांत सामर्थ्यवान व्यक्ती मानल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी बायकोच्या धाकामुळं सिगारेट सोडावी लागल्याचं स्पष्ट झालंय. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या पार्श्वाभूमीवर एका कार्यक्रमात बोलताना ओबामा यांची ही कबुली त्यांच्या समोरील मायक्रोफोनवर ध्वनिमुद्रित झाली!
Sep 24, 2013, 12:01 PM ISTओबामा, मनमोहन सिंग आणि... मिस अमेरिका!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा... भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि नुकताच मिस अमेरिकेचा खिताब आपल्या नावावर करणारी भारतीय वंशाची नीना दावुलुरी...
Sep 18, 2013, 03:33 PM IST