बांगलादेश

रोहित आणि राहणे बाद

 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताची खराब सुरूवात झाली असून सातव्या ओव्हरमध्ये २१ धावांमध्ये २ गडी गमावले. 

May 30, 2017, 04:04 PM IST

भारत बांगलादेशला देणार २९ हजार कोटींचं कर्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध आणखी मजबूत व्हावेत आणि आर्थिक आणि सुरक्षेमध्ये भागीदारीचं आवाहन करत दोन्ही देशांना दहशतवादाविरोधात एकत्र लढण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

Apr 8, 2017, 07:03 PM IST

बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमा करणार सील

बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमा करणार सील

Mar 26, 2017, 03:13 PM IST

भारत- बांगलादेशमध्ये होऊ शकतो अणू करार

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये नागरी अणू करारावर हस्ताक्षर होऊ शकतात. ७ ते १० एप्रिलला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत भेटीवर येणार आहेत या दरम्यान हे करार होऊ शकतो. यामुळे अणू क्षेत्रात त्रिपक्षीय सहयोगाचा रस्ता खुला होणार आहे.

Mar 23, 2017, 10:10 AM IST

आयसीसी वर्ल्डकपसाठी भारतीय महिला संघ क्वालिफाय

कर्णधार मिताली राज आणि सलामीवी मोना मेशराम यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकपच्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केलाय. 

Feb 18, 2017, 08:20 AM IST

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

टीम इंडियाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि रिद्धीमान साहाचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे

Jan 31, 2017, 10:17 PM IST

भारत इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये नेपाळ, बांगलादेशपेक्षाही मागे

एकीकडे देशात कॅशलेस अर्थव्यवस्थेबाबत बोलले जात असताना दुसरीकडे मात्र इंटरनेटवरुन डाऊनलोड स्पीडमध्ये भारत शेजारीत देश नेपाळ आणि बांगलादेशाहूनही मागे आहे.

Dec 23, 2016, 12:38 PM IST

बांगलादेशात या हिरोसाठी लट्टू झाल्यात तरुणी

बॉलीवूडमधील हिरो म्हटलं की आपल्यासमोर उभा राहतो तो तगडा, उंचपुरा, गोरा आणि रेखीव चेहरा असलेला अभिनेता. मात्र बांगलादेशातील या तरुणाने हिरोची व्याख्याच बदललीये.

Dec 16, 2016, 02:16 PM IST

भारत-बांगलादेशावर भूकंपाचं संकट, शास्त्रज्ञांचा इशारा

पूर्व भारतात आणि बांगलदेशावर भीषण भूकंपाचा धोका असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. भविष्यात बांगला देश आणि पूर्व भारतात भूकंपामुळे हाहाकार उडण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

Jul 13, 2016, 06:59 PM IST

डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणाचा एनआयए तपास करणार

इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक तसेच वक्ते डॉ. झाकीर नाईक हे एनआयएच्या रडारवर आहे. मागील आठवड्यात बांगलादेशातील  २० विदेशी नागरिकांच्या झालेल्या निर्घृण हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर एनआयए नाईक यांच्या भाषणांचा तपास करत आहे. 

Jul 7, 2016, 12:24 PM IST

बांगलादेशात हिंदू पुजाऱ्यासोबत घडले हे निर्घृण कृत्य

पूजेसाठी जात असताना एका ७० वर्षीय पुजाऱ्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बांग्लादेशात घडली आहे. या पुजाऱ्याची गळा चिरून हत्या केली असून अद्याप त्याची जबाबदारी कुणीही स्वीकारलेली नाही. मात्र इस्लामिक स्टेट किंवा अल-कायदाच्या दहशतवाद्यांनी हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे.

Jun 7, 2016, 05:25 PM IST

युद्धपातळीवर बांगलादेश सीमा बंद करा-सोनोवाल

आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी, आसामला लागून असलेली भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा युद्धपातळीवर बंद करण्यात यावी, अशी मागणी बीएसएफकडे केली आहे.

Jun 5, 2016, 11:03 PM IST