बांगलादेश

बांगलादेशातील मंदिरामध्ये स्फोट, १० जखमी

बांगलादेशात झालेल्या साखळी स्फोटात दहा जण जखमी झालेत. दीनाजपुर येथील कांताजी मंदिर परिसरात हे स्फोट झाले. 

Dec 5, 2015, 04:29 PM IST

बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेलाही नमवलं

टीम इंडियाला हरवल्यानंतर बांगलादेशने आपली विजयी घौडदौड सुरूच ठेवली आहे. झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि भारतापाठोपाठ बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेलाही वन डे मालिकेत धूळ चारण्याचा भीमपराक्रम गाजवला आहे. 

Jul 15, 2015, 11:36 PM IST

... इथं चित्रपटानंतर आता बॉलिवूडच्या गाण्यांवरही बंदी!

भारतीय गाण्यांच्या रिंगटोन्स तसेच कॉलरट्यूनवर बंदी घालण्याचा निर्णय ढाकातील उच्च न्यायालयानं सुनावलाय. 

Jul 11, 2015, 01:42 PM IST

टीम इंडियावर नामुष्की, दुसऱ्या वनडेसोबतच भारतानं सीरिज गमावली

टीम इंडियावर बांग्लादेशला जावून नामुष्कीची वेळ आलीय. सलग दुसरी वनडे गमावत भारतानं ही सीरिजही गमावलीय. बांगलादेशनं भारतावर तब्बल सहा विकेट राखून मात केली. मुस्ताफिजूर रेहमान बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला. 

Jun 22, 2015, 06:49 AM IST

बांगलादेशने टीम इंडियाचा डाव २०० वर गुंडाळला

बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमानने सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांना यशस्वी होऊ दिलं नाही. मुस्तफिजूर रहमानच्या दणक्याने टीम इंडियाचा डाव अवघ्या २०० धावांवर गुंडाळला.  

Jun 21, 2015, 09:58 PM IST

भारत- बांग्लादेश पास-पास नही आजसे साथ-साथ है - मोदी

बांग्लादेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. बंगबंधू आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स सेंटरमध्ये हा भव्य कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. याच कार्यक्रमानं मोदींच्या दौ-याची सांगता होतेय. 

Jun 7, 2015, 11:21 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ जूनपासून बांगलादेश दौऱ्यावर

नरेंद्र मोदी हे सतत परदेश दौऱ्यावर आहेत, अशी सतत टीका होत असतांना नरेंद्र मोदी हे ७ जूनपासून बांगलादेश दौऱ्यावर जात आहेत.

May 26, 2015, 07:01 PM IST

वन डे पाक विरूद्ध बांगलादेशचा विशाल स्कोअर

 सलामीवीर फलंदाज तमीम इकबाल आणि विकेटकीपर फलंदाज मुशफिकर रहीमच्या शानदार शतकांच्या जोरावर बांगलादेशने पाकिस्तानविरूद्धच्या सिरीजमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये सहा विकेट गमावून ३२९ धावांचा डोंगर उभारला. 

Apr 17, 2015, 08:20 PM IST

बांगलादेश जिंकणार पुढचा वर्ल्ड कप!

बांगलादेशची टीम यंदाच्या वर्ल्ड कपमधून बाहेर झाली आहे, मात्र पुढचा वर्ल्ड कप बांगलादेशच जिंकणार असल्याची भविष्यावाणी बांगलादेशचे खेळ मंत्री बिरेन सिंकदर यांनी केली आहे. 

Mar 23, 2015, 05:14 PM IST

वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारताला मदत - आयसीसी अध्यक्ष

टीम इंडिया खेळाडू रोहित शर्मा याच्या 'नोबॉल'चा मुद्दा आयसीसीकडे नेणार असल्याचे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारताला मदत करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. दरम्यान, आयसीसीचे अध्यक्ष एएचएम मुस्तफा कमाल यांनीही याला समर्थन दिलेय. पंचांची कामगिरी खराब असल्याचे त्यांनी म्हटलेय.

Mar 20, 2015, 12:13 PM IST

भारत-बांगलादेश सामन्यात 'बॉम्बे वेलवेट'

भारत-बांगलादेश सामन्यात 'बॉम्बे वेलवेट'चा तडका पाहायला मिळणार आहे. रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर भारत-बांग्लादेश सामन्यादरम्यान रिलीज करण्यात येणार आहे. कारण भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ मार्च रोजी हा सामना रंगणार आहे. उपांत्यपूर्व सामन्यात रणबीर कपूर स्वत: हा ट्रेलर लॉन्च करणार आहे.

Mar 18, 2015, 09:08 PM IST

क्वार्टर फायनलमध्ये भारतासमोर तीन धोके

ग्रुप A मध्ये बांगलादेशने इंग्लंडला पराभूत केले आणि वर्ल्ड कप क्वार्टर फाइनलमध्ये भारत विरूद्ध बांगलादेश असा सामना रंगणार हे निश्चित झाले. शेवटच्या मॅचमध्ये बांगलादेशला न्यूझीलंडने पराभूत केले असले तरी ज्याप्रकारे बांगलादेश खेळत आहे त्यानुसार भारताने सावधगिरी बाळगली पाहिजे. बांगलादेशकडुन भारताला कडवे आव्हान मिळू शकते.

Mar 16, 2015, 03:09 PM IST

बांगलादेश वि. न्यूझीलंड - काही बनले शानदार रेकॉर्ड

 वर्ल्ड कपच्या ग्रुप एच्या आज सेडन पार्कमध्ये खेळण्यात आलेल्या न्यूझीलंड-बांगलादेशला ३ विकेटने पराभूत केले. वर्ल्ड कपमधील किवी संघाचा हा सलग सहावा विजय आहे. 

Mar 13, 2015, 09:00 PM IST