बातम्या

तिशीनंतर महिलांवर इतकं दडपण? संसार, जबाबदाऱ्यांमुळं सेक्स लाईफवर 'असा' होतोय परिणाम

Physical Intimacy : तिशीनंतर महिलांच्या शरीरासोबतच अनेक गोष्टींवर परिणाम. पण, या मुद्द्यावर मोकळेपणानं कधी बोललं जाणार? हा डावलण्यापेक्षा संवाद साधण्याचा विषय... 

Feb 14, 2024, 03:14 PM IST

Mumbai News : 'जय श्रीराम बोला, तरच...' कॅब चालकाची दादागिरी; डॉक्टरने शेअर केला अनुभव

मुंबईत दर दिवशी अनेकांची ये-जा होते. विविध माध्यमांचा वापर करत प्रत्येक जण आपल्या परिनं या शहरात प्रवास करताना दिसतो. महत्त्वाचा मुद्दा असा, की हा प्रवास किंवा या प्रवासाचा अनुभव प्रत्येकासाठीच चांगला असतो असं नाही. शहरात नुकतीच घडलेली घटना हेच सुचवते आहे. मुंबईत नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला जिथं, एका वरिष्ठ डॉक्टरांना कॅब चालकाच्या विचित्र वागण्याला सामोरं जावं लागलं. 

Feb 14, 2024, 12:36 PM IST

अरे देवा! 20 फेब्रुवारीपासून Ola Uber ची सेवा बंद, नेमकं कारण काय?

Ola Uber News: दर दिवशीच्या प्रवासामध्ये अतिशय महत्त्वाचं साधन म्हणून मागील काही वर्षांमध्ये ओला आणि उबरची लोकप्रियता कमाल वाढली. 

 

Feb 13, 2024, 02:55 PM IST

दमदार लूक पाहून होईल खरेदी करण्याचीच इच्छा; Jawa 350 Blue च्या रुबाबदार बाईकची किंमत किती?

Jawa Yezdi Motorcycles Showcase Jawa 350 Blue: नुकत्याच पार पडलेल्या महिंद्रा ब्लू फेस्टिवलमध्ये नुकतीच Jawa 350 Blue दाखवण्यात आली. या बाईकचे फिचर्स आणि तिचा लूक बाईकप्रेमींच्या मनात घर करून गेला. 

Feb 13, 2024, 12:46 PM IST

Video : डरकाळी फोडत एकमेकांवर धावून गेले दोन बलाढ्य वाघ; ताडोबाच्या जंगलातील झुंज पाहून थरकाप उडेल

Tadoba Tiger Video : भारतात असणाऱ्या अनेक व्याघ्रप्रकल्पांमध्ये जंगल सफारी करत पर्यटकांना एक वेगळाच अनुभव दिला जातो. अशा सफारीमध्ये नुकताच काही पर्यटकांना अनपेक्षित अनुभव आला आहे. 

 

Feb 13, 2024, 10:09 AM IST

...जेव्हा बिग बींच्या वडिलांनी केला होता आंतरजातीय विवाह, 'या' एका महिलेनं केली मोठी मदत; कोण होत्या त्या?

National Women's Day : भारताच्या इतिहासात अतिशय मानानं ज्यांचं नाव घेतलं जातं त्या महिलेचं बिग बींच्या कुटुंबाशी काय नातं? तो किस्सा अतिशय महत्त्वाचा... 

 

Feb 13, 2024, 01:11 AM IST

मुलांना आईकडून मिळतं बुद्धीचातुर्य तर, वडिलांकडून...; अहवालातून समोर आली चिंताजनक माहिती

Relationship News : अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार मुलांना आईवडिलांकडून नेमका कोणता वारसा मिळतो माहितीये? संपत्ती वगैरे नंतर, आधी मिळतात 'या' गोष्टी 

Feb 12, 2024, 12:58 PM IST

अनेक वर्षे हफ्ता भरूनही का नाकारला जातो Insurance क्लेम? जाणून घ्या कारण आणि उपाय

Insurance Claim:  भविष्यातील गरजा आणि काही संकटांच्या परिस्थितीमध्ये आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी अनेकजण इंश्योरंस पॉलिसी सुरु करतात. 

 

Feb 12, 2024, 12:23 PM IST

यंदाच्या मान्सूनवरही 'अल निनो'ची वक्रदृष्टी? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की...

El Nino Impact on monsoon : मागच्या वर्षी मान्सूननं अपेक्षेहून लवकरच दडी मारली. बऱ्याच अंशी राज्यात अवकाळीच्या स्वरुपात पाऊस नासधुस करताना दिसला. आता येणारं वर्ष नेमकं कसं असेल? 

Feb 12, 2024, 11:39 AM IST

'आय एम नॉट द रिव्हर झेलम' चित्रपटातील सैन्यदलाविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरामुळं हिंदुत्ववादी संघटनांचा राडा

Pune News : चित्रपट वादामुळं इतका चर्चेत आलाय, की इंटरनेटवर अनेकांनीच त्यासंदर्भातील माहिती सर्च करण्यास सुरुवात केली आहे. काय आहे हा वाद? 

 

Feb 12, 2024, 09:03 AM IST

'भारत तांदुळ' खरेदीवर बंधनं? एकावेळी जास्तीत जास्त किती किलो खरेदी करता येईल?

Bharat Rice: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता त्यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली असून, ती गोष्ट म्हणजे तांदूळ. 

 

Feb 9, 2024, 12:19 PM IST

Video : 'शर्म आती है की नही...'; नजरेचा धाक अन् शब्दांचा मार देत नागपुरात पोलीस आयुक्तांकडून तडीपार गुन्हेगारांची शाळा

Nagpur News : मागील काही दिवसांपासून नागपुरात वाढलेली गुन्हेगारी पाहता आता या गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. 

 

Feb 9, 2024, 08:58 AM IST

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी देशातील वाहतूक व्यवस्थेत होणार मोठा बदल; नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले...

Loksabha Elections 2024 : देशातील लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर अनेक घडामोडींना वेग आला असून, देशातील वाहतूक व्यवस्थासुद्धा आता कात टाकणार आहे. 

 

Feb 8, 2024, 12:21 PM IST

'या' नोकऱ्या धोक्यात! पुढच्या 10 वर्षांमध्ये नामशेष होण्याचीच भीती

Job News : यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब ठरत आहे ती म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञान. ज्यामुळं अनेकांनाच नोकऱ्या गमावाव्या लागत आहेत. 

Feb 8, 2024, 11:45 AM IST

केंद्र सरकारकडून वार्षिक उत्पन्नासंदर्भातील मोठी आकडेवारी जाहीर; पाहा यामध्ये तुम्हीही येता का

Salary News : संसदेत सध्या सुरु असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले जात असून, याचदरम्यान देशातील नागरिकांच्या वेतनासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

 

Feb 8, 2024, 11:11 AM IST