HDFC Bank चा मोठा झटका; अचानक व्याजदरात वाढ केल्यामुळं अनेकांचा खिसा रिकामा?
HDFC Bank Loan : तिथं आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाच्या बैठकीकडे अनेकांच्या नजरा असतानाच इथं एचडीएफसी बँकेकडून खातेधारकांना धक्का मिळाला आहे.
Feb 8, 2024, 10:26 AM IST
'इतक्या' तासांनंतर चपाती होते शिळी!
When Does Chapati Stale After Making: चपातीविषयीच सांगावं, तर भारतातील अनेक कुटुंबांकडून आहारामध्ये चपातीचा समावेश केला जातो. मुळात चपाती ही कायमच ताजी बनवून खाणं अपेक्षित असतं.
Feb 7, 2024, 02:23 PM ISTहुबेहूब अयोध्येतील रामलल्लासारखीच! नदीत सापडली 1000 वर्षांपूर्वीची विष्णूमूर्ती; पाहणारेही थक्क
Ayodhya Ramlalla Idol : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वीय अयोध्येतील भव्य राम मंदिरामध्ये मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा विधी पार पडला.
Feb 7, 2024, 01:13 PM ISTमोठी बातमी! संभाजीराजे छत्रपती मागील पाच दिवसांपासून नॉट रिचेबल
Kolhapur news : राज्याच्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी सुरु असतानाच आता कोल्हापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
Feb 7, 2024, 09:10 AM ISTहक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार; सिडकोकडून 'या' भागात 3322 घरं विक्रीसाठी उपलब्ध
Navi Mumbai News : सिडकोच्या वतीनं आता पुन्हा एकदा एक नवी सदनिका योजना सादर करण्यात आली असून, तळोजा, द्रोणागिरी नोडमध्ये 3322 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध.
Feb 7, 2024, 08:37 AM IST
Mumbai News : मुंबईच्या समुद्रात संशयास्पद बोट आढळल्यानं खळबळ; तपासातून मोठी माहिती समोर
Mumbai News : सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त असतानाही शहरात मात्र पुन्हा एकदा काही अशा घटना घडल्या आहेत ज्यामुळं पुन्हापुन्हा हेच प्रश्न उपस्थित होत आहेत.
Feb 7, 2024, 08:06 AM ISTसुखी संसार फक्त दिखावा? 'या' कारणांमुळे पती- पत्नीची एकमेकांकडून फसवणूक, देशातील 'हे' शहर आघाडीवर
Relationship News : एका अहवालातून समोर आली धक्कादायक कारणं; दुसऱ्या क्रमांकावरील कारणाचा तुम्ही विचारही केला नसेल. वाचून डोकंच भणभणेल!
Feb 5, 2024, 01:10 PM IST
Mumbai News : वाढीव खर्चाचं टेन्शन; BMC च्या धोरणामुळं आता भरावं लागणार पाण्याचं बिल
Mumbai News : काही दिवसांपूर्वीच देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेच सादर केला. ज्यामागोमाग मुंबईचाही अर्थसंकल्प पालिकेकडून सादर करण्यात आला.
Feb 5, 2024, 11:05 AM IST
'मविआ पत्त्यासारखी उडणार' म्हणत उद्धव ठाकरे यांच्याविषयी काय बोलून गेले चंद्रशेखर बावनकुळे?
Political News : कल्याणमधील गोळीबाराच्या घटनेबाबत प्रतिक्रिया देत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आण ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.
Feb 5, 2024, 10:12 AM IST
दहावी- बारावी अभ्यासक्रमात नवे विषय? परीक्षांआधी समोर आली मोठी बातमी
10 th- 12 th Exams Latest Update : दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Feb 5, 2024, 09:19 AM IST
मुख्यमंत्र्यांना अटक करा; 'त्या' वक्तव्याच्या आधारे ठाकरे गटाकडून यंत्रणांना आव्हान
Political News : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सुरु असतानाच कल्याणमध्ये घडलेल्या एका घटनेनं अनेकांच्याच नजरा वळवल्या.
Feb 5, 2024, 08:19 AM ISTGanpat Gaikwad shooting: इतक्या टोकाचा निर्णय...; भाजप आमदाराच्या गोळीबारावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Ganpat Gaikwad shooting: महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणावर आता महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर शब्दात टीका केली आहे.
Feb 3, 2024, 08:43 AM ISTGoogle वर दिसणाऱ्या I’m Feeling Lucky बटणाचा नेमका वापर काय?
तुम्हीही या Google ची मदत अनेक प्रसंगी घेतलीच असेल. अशा या गुगलची एक गंमत तुम्हाला माहितीये का?
Feb 2, 2024, 03:20 PM IST'हा' आहे भारतातील सर्वात भयावह रोड! पाण्याची बाटली अर्पण करुनच पुढे जायचं; थरकाप उडवणारा घटनाक्रम
Travel News : पाण्याच्या बाटल्या, जीवघेणी वळणं आणि... लेह- मनाली मार्गावर 'या' रहस्यमयी ठिकाणी पोहोचताच उडतो थरकाप. काय आहे या ठिकाणाचं रहस्य? जाणून घ्या
Feb 2, 2024, 02:49 PM IST
Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही; राज्य शासनाची ठाम भूमिका
Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरलेला असतानाच आता राज्यभर सुरु असणारं मराठा आरक्षणाच्या हेतूनं केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाची मुदत संपण्याच्या मार्गावर आहे.
Feb 2, 2024, 08:13 AM IST