बातम्या

भाड्यानं घर घेताय? Rent Agreement बद्दलची ही माहिती आताच वाचा, Save करा

Rent Agreement बनवताना 'या' गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, नाहीतर येईल पश्चातापाची वेळ. काही गोष्टींबाबतचं काम हाती घेतल्यानंतर त्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत करणं कधीही फायद्याचं अन्यथा पश्चातापाचीच वेळ येते. 

 

Jul 27, 2023, 12:12 PM IST

माळशेज घाटाकडे पर्यटकांची पाठ, दरडींचा धोका की आणखी काही? वाचा यामागचं कारण

Maharashtra Malshej Ghat : घाट परिसरात मोठ्या प्रमाणात शुकशुकाट असल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्हीही माळशेजला जाण्याचा बेत आखताय? थांबा.... 

Jul 27, 2023, 09:55 AM IST

पेट्रोल प्रती लिटर ₹84.10, डिझेल... ; पाहा आज सर्वात स्वस्त आणि सर्वात महाग इंधन कुठं मिळतंय?

Petrol Diesel Price 27July 2023: मुसळधार पावसाचं निमित्त साधत तुम्ही लांबलचक सुट्टी घेत एखाद्या ठिकाणी जाणार असाल किंवा पावसाच्या या दिवसांमध्ये तुम्हाला चारचाकी वाहनंच सोयीची वाटत असतील तर, आधी पेट्रोल- डिझेलचे दर पाहून घ्या. 

 

Jul 27, 2023, 08:11 AM IST

काय चाललं काय? आफ्रिका खंड तुटणार, नवा महासागर जन्माला येणार

Africa Continent Rifting : अनेक अहवालांतून समोर आलेल्या माहितीनुसार जगातील दुसरा सर्वात मोठा खंड असणाऱ्या आफ्रिकेचे दोन तुकडे होत आहेत. 

Jul 26, 2023, 03:10 PM IST

गोदान, तुतारी... ; कशी ठरतात Indian Railway च्या ट्रेनची नावं?

Indian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा अतिशय मोठा आहे. अशा या रेल्वेनं प्रवास करतेवेळी काही गोष्टी आपलं लक्ष वेधतात. ट्रेनची नावं त्याचाच एक भाग...

 

Jul 26, 2023, 09:48 AM IST

कारगिल युद्धाचे 'ते' 75 दिवस: पाकची घुसखोरी ते हकालपट्टी, कधी काय घडलं? येथे पाहा

Kargil Vijay Diwas 2023 : ऊन- वारा आणि पावसाचा मारा, समोरून शत्रूचं आव्हान झेलत देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या या जवानांनी 24 वर्षांपूर्वी अशी कर्तबगारी केली होती की पाकिस्तानची कटकारस्थानं हाणून पाडत एकच नाद दुमदुमला होता. तो म्हणजे भारत माता की....जय! 

Jul 26, 2023, 06:19 AM IST

Indian Railway चं तिकीट बुकींग गडबडलं; आताच पाहून घ्या पर्यायी App आणि Website

Indian Railway Ticket Booking: लांब पल्ल्याचा प्रवास असो किंवा मग एखादा नजीकचा प्रवास. रेल्वेनं प्रवास करतेवेळी तिकीट हे गरजेचं असतं. पण, तेच तिकीट काढताना मात्र आता प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. (IRCTC Ticket Booking)

 

Jul 25, 2023, 10:19 AM IST

म्हाडा सोडतीसंदर्भात मोठी अपडेट; तुम्हीही अर्ज भरलाय का?

Mahada lottery 2023  : स्वत:चं घर असावं असं स्वप्न जवळपास प्रत्येकजण पाहतात. हेच स्वप्न साकार करण्यासाठी मग धडपड सुरु होते आणि अनेकांनाच मदत मिळते ती म्हणजे म्हाडाची. 

 

Jul 25, 2023, 08:48 AM IST

कर चुकवण्यासाठी खोटे पुरावे जोडताय? एका चुकीमुळे भरावा लागेल 200 टक्के दंड

ITR Filing 2023- 24 इनकम टॅक्स विभागाच्या कचाट्यात सापडलात तर वाईट शिक्षा... आताच पाहा तुमच्या पैशांवर परिणाम करणारी बातमी... आताच पाहा आणि सावध व्हा. 

 

Jul 24, 2023, 10:56 AM IST

इस्रोमधील शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो? सोयीसुविधांचीही बरसात

Isro Jobs Salary : चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणासह असंख्य भारतीयांच्या महत्त्वाकांक्षाही थेट अवकाशाच्या दिशेनं झेपावल्या. देशासाठी अतिशय ऐतिहासिक अशा या क्षणाचे साक्षीदार तुम्हीआम्ही सगळेच झालो. 

 

Jul 24, 2023, 09:11 AM IST

रात्र वैऱ्याची! उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळं रस्ता वाहून गेला, ठिकठिकाणी भूस्खलन; पावसामुळं वाताहात

Weather Update : महाराष्ट्रात थैमान घालणारा (Maharashtra Rain) पाऊस काढता पाय घेत नसल्यामुळं अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तिथं देश पातळीवरही परिस्थिती काही वेगळी नाही. 

 

Jul 22, 2023, 01:00 PM IST

याला म्हणतात Dedication! दिवसभरात खायचा फक्त 1 बदाम; 'ओपेनहायमर'साठी अभिनेत्याच्या त्यागाची गोष्ट

Oppenheimer Review : ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित 'ओपेनहायमर' हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, सिनेरसिकांनी या चित्रपटासाठी झुंबड केल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Jul 21, 2023, 12:23 PM IST

'मी 12 तास काम करतो अर्धा पगार Tax मध्ये भरतो'; कर्मचाऱ्याची उपरोधिक पोस्ट तुफान व्हायल

Viral News : आपण समदु:खी! पगाराचा अर्धा भाग Tax म्हणून भरणाऱ्या कर्मचाऱ्याचं ट्विट व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या मार्मिक प्रतिक्रिया. तुम्ही त्याची पोस्ट पाहिली का? 

 

Jul 20, 2023, 02:17 PM IST

Mhada Lottery : म्हाडाच्या घरासाठी केंद्रातील 'या' मंत्र्यांचा अर्ज; पाहा कोणत्या परिसरात आहे इमारत

Mhada Lottery 2023 : मुंबई किंवा नजीकच्या उपनगरांमध्ये हक्काचं घर मिळवण्यासाठी अनेकांचीच धडपड असते. यामध्ये मोठी मदत होते ती म्हणजे म्हाडाच्या सोडतीची. 

 

Jul 19, 2023, 08:15 AM IST

Jammu Kashmir Terrorist Attack : अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; 2 स्थलांतरित मजुरांवर गोळीबार

Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू काश्मीर येथे पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी कुरापती सुरु केल्या असून, या पार्श्वभूमीवर लष्करही सतर्क झालं आहे. इथं स्थलांतरितांवर होणारे हल्ले ही चिंतेची बाब ठरत आहे. 

 

Jul 19, 2023, 07:39 AM IST