ChatGPT मुळं शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात? 'या' विद्यापीठात वापर सुरु
ChatGPT AI technology : दर दिवशी नवनव्या तंत्रज्ञानामुळं दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींची कार्यपद्धती बदलताना दिसतेय. अगदी शिक्षण विभागही याला अपवाद राहिलेला नाही. शैक्षणिक क्षेत्रात नेमके काय बदल होताहेत? पाहा...
Jun 29, 2023, 12:50 PM ISTजुलै महिन्यात तब्बल 15 दिवस बँकांना सुट्टी; फक्त अर्धा महिनाच कामं चालणार
Bank Holidays List in July 2023 : एखाद्या कामानिमित्त बँकेत जायची वेळ येते तेव्हा काही गोष्टी अंदाजात घेतल्या जातात. यामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचा मुद्दाही येतोच.
Jun 28, 2023, 03:42 PM IST
डिट्टो 'रोल्स रॉयस'! ही कार पाहून सारेच म्हणतील, "वा काय रॉयल 'कार'भार आहे"
Toyota Century SUV Features : तुम्ही कारच्या विश्वात रमता का? एक नवं मॉडेल नक्कीच तुमच्या विशलिस्टमध्ये असायला हवंय. कारण, हे मॉडेल तुम्हाला कारच्या अनोख्या विश्वात घेऊन जाईल.
Jun 26, 2023, 03:30 PM IST
ठाकरे गटाचं ब्रह्मास्त्र; 1 जुलै रोजी नेमकं काय घडणार, Video तून ठणकावून सांगितलं
Political News : ठाकरे गटाकडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमुळं येत्या काही दिवसांत राज्यात आणि विशेष म्हणजे मुंबईत राजकीय घडामोडींची धुमश्चक्री पाहायला मिळणार असंच म्हणावं लागतंय.
Jun 26, 2023, 06:53 AM IST
हिमालयासंबंधी शास्त्रज्ञांनी दिला रक्त गोठवणारा इशारा; पाहून स्वत:ला दोष द्यावा का? याच विचारानं व्हाल हैराण
World News : हिमालयच्या पर्वतशिखरांनी अनेकांना खूप काही शिकवलं. ही पर्वतशिखरं बऱ्याच जणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली. पण, हीच शिखरं पुढच्या काही वर्षांत दिसेनाशी होणार आहेत. कारणीभूत कोण?
Jun 22, 2023, 03:28 PM IST
गॅस सिलिंडरही Expire होतो; जाणून घ्या त्यावर असणाऱ्या प्रत्येक आकड्याचा अर्थ
Gas Cylinder : मुळात गॅस सिलिंडरचा वापर बऱ्याच कामांसाठी होतो. पण, तुम्हाला माहितीये का हाच गॅस सिलिंडर कोणा एका बॉम्बहून कमी नाही.
Jun 19, 2023, 09:52 AM ISTMonsoon Updates : तारीख पे तारीख! मान्सूनचं चकवा देणं सुरुच; पाहा आता नेमका कधी बरसणार
Maharashtra weather news : केरळात उशिरानं आलेला मान्सून कोकणात आला खरा. पण, तिथून पुढे मात्र त्याचा प्रवास फार समाधानकारक वेगानं झालेला नाही. त्यामुळं आता तो सक्रिय केव्हा होणार असाच प्रश्न अनेकजण विचारू लागले आहेत.
Jun 19, 2023, 06:38 AM IST
WTC Final च्या प्लेइंग इलेव्हनमून वगळलेल्या अश्विनच्या तोंडी निवृत्तीचे संकेत?
WTC Final R Ashwin : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानं क्रिकटप्रेमींचा हिरमोड केला. त्यात भारतीय क्रिकेट संघानं केलेली निराशाजनक कामगिरी भर टाकून गेली.
Jun 16, 2023, 08:32 AM IST
देशातील 'या' मंदिरावर दर 12 वर्षांनी पडते वीज; खंडित होऊनही शिवलिंग पूर्ववत होतं तरी कसं....
Himachal Pradesh News : चमत्कार की आणखी काही? देशातील या शंकराच्या मंदिराचं गुढ कोणालाही उकललं नाही. तुम्हीही एकदातरी भेट द्या.
Jun 15, 2023, 04:23 PM ISTTeam India तून कोच द्रविडला डच्चू? पाहा कोणाच्या हाती जाणार संघाची धुरा
Team India च्या सुमार कामगिरीनंतर आता सर्वांनीच संघातील खेळाडूंना सुनावण्यास सुरुवात केली आहे. संघाच्या या कामगिरीमुळं प्रशिक्षकपदी असणारा राहुल द्रविडही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Jun 14, 2023, 08:09 AM IST
मुन्नाभाईच्या 'सर्किट'ला Insecure अभिनेत्यांमुळं सोडावे लागलेले मोठे चित्रपट; गौप्यस्फोटामुळं कलाजगतात खळबळ
Entertainment News : अर्शद वारसी हा एक असा अभिनेता आहे, ज्याच्या नुसत्या असण्यानंच चित्रपटाला चार चाँद लागतात. सहाय्यक कलाकर असूनही तो मुख्य अभिनेत्याइतकाच खास...
Jun 13, 2023, 03:36 PM IST
Viral Video : रस्त्यावरून जाणाऱ्या परदेशी युट्युबरचा स्थानिक नागरिकानं अचानक हात पकडला अन्...
Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी शेकड्यानं व्हिडीओ व्हायरल होतात. सजेशनमध्येही येतात. यातलाच हा एक व्हिडीओ. जो पाहताना देश नेमका कुठे चाललाय हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.
Jun 12, 2023, 01:46 PM IST
Video : केदारनाथमध्ये हिमस्खलन, सर्वांचाच थरकाप! 2013 मध्ये ज्या ग्लेशियरनं हजारोंना गिळलं तेच पुन्हा...
Kedarnath Avalanche : बऱ्याच दिवसांपासून सुरु असणाऱ्या (Chardham Yatra 2023) चारधाम यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंची संख्या आता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशा या यात्रेदरम्यानच गुरुवारी थरकाप उडवणारी घटना घडली.
Jun 9, 2023, 08:38 AM ISTIndian Railway च्या सुरक्षिततेसाठी गेल्या 5 वर्षांमध्ये किती खर्च? धक्कादायक वास्तव समोर
Indian Railway : ओडिशा रेल्वे अपघातानंतर समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेच्या सुरक्षिततेसाठीही काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. अहवाल मात्र काही वेगळंच सांगतोय...
Jun 7, 2023, 08:39 AM IST8 Seater Car खरेदीचा निर्णय बदलला; आता फक्त टॅ्क्सीचालकच खरेदी करू शरणार 'ही' कार
8 Seater Cars: सहसा कार खरेदी करण्याचा विषय आला, की कुटुंबाला साजेशी, सर्व मंडळी मावतील अशी कार खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल असतो. पण, आता मात्र या निर्णयामध्ये काहीशा अडचणी येतील...
Jun 7, 2023, 07:30 AM IST