बातम्या

Amazon ची नवी पॉलिसी, अशा ग्राहकांना करणार बॅन

सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाईट असलेल्या Amazon.com ने नव्या पॉलिसीवर काम करणं सुरु केलं आहे.

May 25, 2018, 10:26 PM IST

भारतीय नागरिकांना 'या' ठिकाणी मिळतयं २२ रुपयांनी स्वस्त पेट्रोल

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या १२ दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. शुक्रवारीही पेट्रोल ३६ पैशांनी आणि डिझेल २२ पैशांनी महागलं.

May 25, 2018, 08:40 PM IST

Xiaomi ने 10 हजार रुपयांत लॉन्च केला जबरदस्त फिचर्स असलेला स्मार्ट TV

चायनीज मोबाईल निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi)ने स्मार्ट टीव्हीची नवी रेंज लॉन्च केली आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या नव्या स्मार्ट टीव्हीमध्ये Mi TV 4C, Mi TV 4X आणि Mi TV 4S यांचा समावेश आहे. या स्मार्ट टीव्हींच्या डिस्प्लेची साईज 32 इंचापासून 55 इंचापर्यंत आहे.

May 25, 2018, 08:11 PM IST

सोनं-चांदीच्या दरात ६५० रुपयांनी वाढ, पाहा काय आहे नवे दर

दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता सोनं खरेदी करणं ग्राहकांना महागात पडणार आहे.

May 25, 2018, 07:40 PM IST

Hyundai i20 CVT लॉन्च, सुरुवाती किंमत...

कार प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, ह्युंदाई कंपनीने आपल्या i20 कारचं सीव्हीटी मॉडल भारतीय बाजारात लॉन्च केलं आहे. या गाडीचं ऑटोमॅटिक व्हर्जन दोन वेरिएंट मॅग्ना आणि ऐस्टामध्ये उपलब्ध आहे.

May 25, 2018, 06:25 PM IST

Xiaomi ची Mi Credit सेवा, अवघ्या 10 मिनिटांत मिळवा 1 लाखांपर्यंत कर्ज

भारतीय मोबाईल बाजारात अव्वल क्रमांक मिळवल्यानंतर चायनीज मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने भारतात Mi क्रेडिट सुविधा लॉन्च केलीय.

May 25, 2018, 05:24 PM IST

Jio ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 'या'मध्ये मिळवला अव्वल क्रमांक

रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एका अहवालात असं समोर आलं आहे की, २०१८ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जिओ फोन हा फिचर फोनच्या यादीत बाजारात अव्वल ठरला आहे.

May 25, 2018, 04:14 PM IST

पुण्यात अंधश्रद्धेचा 'गुंता' सुटला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 24, 2018, 11:33 PM IST

MPSC भरती घोटाळा प्रकरणी सर्वात मोठी बातमी

MPSC भरती प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यानंतरही कारवाई होत नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांनी पुणे ते मुंबई असा लाँग मार्च काढला. मात्र, हा लाँग मार्च पोलिसांनी मुंबईच्या वेशीवरच रोखला.

May 24, 2018, 11:26 PM IST

रत्नागिरी | ...म्हणून राज ठाकरे भेटल्यानंतरही नाणारवासीय झाले नाराज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 24, 2018, 10:45 PM IST