बापासाठी कायपण मुलगा आणि मुलीने वडिलांसाठी दिली किडनी व यकृत

बापासाठी कायपण.... मुलगा आणि मुलीकडून वडिलांसाठी यकृत-किडनीचे दान

परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नरेंद्र वेगाड यांच्यावर एकाच वेळी यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

Jul 25, 2019, 06:45 PM IST