'चांगलं कार्य केल्याने कोणी संपत नाही', आशा भोसलेंकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक, 'बाळासाहेबांप्रमाणे तुम्ही...'
Deputy CM Eknath Shinde: चांगले काम केल्याने कोणीही कधी संपत नाही.', असे आशा भोसले एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणाल्या.
Feb 9, 2025, 02:05 PM IST'...ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खंत!' बाळासाहेबांबद्दल बोलताना नारायण राणे भावूक; म्हणाले, 'मी आज..'
Narayan Rane Emotional About Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुखांच्या 99 व्या जयंतीनिमित्त माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय बाळासाहेबांच्या आठवणी जागवताना पाहूयात...
Jan 23, 2025, 12:40 PM ISTUddhav Thackeray : ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
Uddhav Thackeray Press Conference : बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचा कामाला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी स्मारकाची आज पाहणी केली.
Jan 10, 2025, 06:21 PM ISTPHOTO: 'मराठी माणसाची एकजूट उभारा, तरच तुम्ही टिकाल' बाळासाहेब ठाकरेंचे खणखणीत विचार
Balasaheb Thackeray Quotes on Shiv Sena Foundation Day : बाळासाहेब ठाकरे यांची ठाकरी शैलीतील भाषणं कायमच मराठी भाषिकांसाठी उर्जास्त्रोत ठरली. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांचे असेच काही विचार आणि भाषणांमधली गाजलेली वक्तव्य, पाहा...
Jun 19, 2024, 11:17 AM IST
Maharastra Politics : राज ठाकरेंच्या आरोपाला शिंदेंकडूनच छेद, 'बाळासाहेबांनी भुजबळांना माफ केलं होतं'
Raj Thackeray On Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीत महायुतीमधले दोन दिग्गज नेते राज ठाकरे आणि छगन भूजबळ यांच्यातच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचं पाहायला मिळालं. आता या दोन नेत्यांच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलंय.
May 18, 2024, 08:48 PM ISTबाळासाहेब ठाकरेनीं चित्रपटातही केलं होतं काम! मनसेकडून 'तो' दुर्मिळ सीन शेअर
MNS Demand Bharatratna to Balasaheb Thackeray: मनसेने शेअर केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा चित्रपटाशी कसा संबंध आला याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. याच निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी करण्यात आली.
Feb 11, 2024, 12:13 PM ISTबाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यायला हवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी मागणी!
Bharat Ratna Award : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना प्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली आहे.
Feb 9, 2024, 05:10 PM ISTअयोध्या, राम मंदिर आणि बाबरी मशीद... काय होती बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका?
Balasaheb Thackeray Birth Anniversary : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 98 वी जयंती आहे. कालच अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण झालं. यानिमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांची अयोध्येतील राममंदिराबाबत काय भूमिका होती हे जाणून घेऊया
Jan 23, 2024, 07:00 AM ISTMaharastra Politics : राजकारणात शिव्या झाल्या ओव्या, महाराष्ट्रात 'ना...लायक' राजकारण
Sanjay Raut On Narayan Rane : राजकारण म्हटलं की, दोन द्यायचे आणि दोन घ्यायचे असतात... विरोधकांवर आगपाखड करताना राजकीय नेते शिवीगाळ करण्यात धन्यता मानतात. तुम्ही मात्र मतदार म्हणून हे विसरू नका.
Nov 29, 2023, 08:40 PM ISTBalasaheb Thackeray : बाळासाहेबांच्या घरातील 'हा' लहान मुलगा कोर्टात मांडतोय शिंदे गटाची बाजू, ओळखा कोण?
Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेबांजवळ बसलेला एक लहान मुलगा आता शिंदे गटाची बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडताना दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातीलच व्यक्तीने हा फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवरून हा फोटो शेअर केला गेला आहे.
Jan 23, 2023, 03:48 PM ISTBalasaheb Thackeray : बाळासाहेबांचा राज... बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नातेसंबंधावर भाष्य करणारे नाटक
नाटकाचा पहिला प्रयोग मनसे नेत्यांच्या उपस्थितीमध्ये 23 जानेवारीला प्रभादेवीतल्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये होणार आहे. या नाटकात बाळासाहेबांची आणि भूमिका कोण साकारणार. या नाटकांत नेमकं काय दाखवलं जाणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे.
Jan 17, 2023, 07:16 PM ISTPrakash Ambedkar On Vikhe Patil | बाळासाहेबांचं हिंदुत्व संधीसाधू होतं, प्रकाश आंबेडकरांची टीका
Balasaheb's Hindutva was opportunistic, Prakash Ambedkar criticized
Jan 16, 2023, 06:50 PM ISTAaditya Thackeray: 'राज ठाकरेंनी आजोबांचं जेवणही काढलं होतं...', आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला!
Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. काका पुतण्या असा नवा वाद आता निर्माण होणार की काय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
Nov 29, 2022, 09:03 PM ISTआताची मोठी बातमी! 'सरकारनं बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा ताबा घ्यावा....' भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
'हातातले खंजीर बाजूला ठेवा, मग बाळासाहेबांच्या स्मारकाला वंदन करा' संजय राऊत यांचा टोला
Nov 16, 2022, 04:12 PM ISTबाळासाहेबांचे फोटो लावून खंडणी घेतली जातेय, मनसेचा गंभीर आरोप
बाळासाहेबांचे फोटो लावून खंडणी घेतली जातेय, असा मनसेचा गंभीर आरोप
Feb 4, 2021, 12:32 PM IST