बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला नरेंद्र मोदी आणि राज यांची उपस्थिती
१७ नोव्हेंबर रोजी राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर श्रद्धांजली देण्यासाठी येणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, मनसेप्रमुख राज ठाकरे उपस्थित राहाणार आहेत.
Nov 13, 2013, 01:59 PM ISTशिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांचं कायमस्वरुपी स्मृतिउद्यान
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रथम स्मृतिदिन १७ नोव्हेंबरला आहे. यानिमित्तानं शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुखांचं कायमस्वरुपी स्मृतिउद्यान मुंबई महापालिकेच्या माध्यमातून साकारलं जातंय.
Nov 11, 2013, 09:19 PM ISTठाण्यातील उद्यानांची दुरवस्था
१७ नोव्हेंबरला बाळासाहेबांच्या प्रथम स्मृतिदिनी शिवसैनिकांना नतमस्तक होता यावं, यासाठी कायमस्वरुपी स्मृती उद्यानाचं बांधकाम वेगानं सुरू झालंय. तर दुसरीकडे शिवसेनेचीच सत्ता असलेल्या ठाणे जिल्ह्यात उद्याने आणि मैदानांची दूरवस्था झाली.
Nov 10, 2013, 09:02 AM ISTबाळासाहेब ठाकरेंच्या विविध पेन्टिंगसचं मुंबईत प्रदर्शन
शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विविध पेन्टिंगसचं प्रदर्शन नरीमन पॉईण्टमधल्या बजाज आर्ट गॅलरीत भरलं आहे. भारत टायगर या नव्या चित्रकारानं ही पेन्टिंगस साकारलीय आहेत.
Nov 6, 2013, 10:09 PM ISTबाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबरला पहिला स्मृतीदिन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा येत्या १७ नोव्हेंबरला पहिला स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक तसेच व्हीआयपी शिवाजी पार्कवर येणार आहेत.
Nov 6, 2013, 08:09 PM ISTहिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला राष्ट्रवादीचा आक्षेप
शिवसेनेने जोगेश्वरीत सुरू केलेले अत्याधुनिक ट्रॉमा सेंटर वादाच्या भोव-यात सापडलंय. वैद्यकिय उपचारासाठी अत्याधुनिक सोई सुविधांनी सुसज्ज अशा या ट्रॉमा सेंटरला दिलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या नावाला राष्ट्रवादीनं आक्षेप घेतला आहे.
Oct 25, 2013, 08:08 AM ISTबाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक उभारणीत अडथळे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्कवरील स्मारक आता सीआरझेड आणि हेरिटेजच्या कात्रीत सापडलंय. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही, शिवसेनाप्रमुखांच्या स्मारक उभारणीत अडथळे येत असल्यानं शिवसैनिकांच्या संतापाचा स्फोट झालाय..
Sep 24, 2013, 08:56 PM ISTशिवसेनाप्रमुखांच्या `शक्तीस्थळा`ला मान्यता!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शक्तीस्थळाला मान्यता देण्यात आलीय. हेरिटेज कमिटीनं त्याला ग्रीन सिग्नल दिलाय. शिवाजी पार्कवरच्या जागेच्या वादावर त्यामुळे पडदा पडलाय.
Sep 24, 2013, 08:11 AM ISTबाळासाहेबांची भूमिका सेनेने सोडली, मोदींना पाठिंबा
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी सुषमा स्वराज यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं आज आपली भूमिका बदलली... शिवसेनेनं अखेर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय.
Sep 13, 2013, 08:03 PM ISTशिवस्मारक, ठाकरेंच्या स्मृती चौथऱ्याला ग्रीन सिग्नल!
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अरबी समुद्रात पुतळा उभारण्यास ग्रीन सिग्नल मिळाला आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास तशी परवानगी दिलेय. तसेच ठाकरे यांचा स्मृती चौथरा उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय.
Aug 7, 2013, 09:11 AM ISTविधानभवनात बाळासाहेबांचा पुतळा उभारा!
विधानभवनाच्या आवारात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारावा अशी मागणी शिवसेना आमदार दिवाकर रावते यांनी केलीये.
Jul 17, 2013, 07:38 PM IST`बाळासाहेबांच्या नावावर मनसेचं नाटक`
`ईस्टर्न फ्रीवेला बाळासाहेब ठाकरे नाव देण्याची मागणी म्हणजे मनसेचं निव्वळ नाटक आहे` अशी टीका शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी केलीय.
Jul 2, 2013, 03:37 PM ISTबाळासाहेबांच्या नावावरून मनसेचा नाशिकमध्येही वाद!
मुंबईमध्ये इस्टर्न एक्सप्रेसवेला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यावरून राजकारण सुरु असतानाच, नाशिकमध्ये शिवसेनेनं इतिहास संग्रहालयाला बाळासाहेबांच नाव देऊन नव्या वादाला तोंड फोडलंय.
Jul 1, 2013, 07:46 PM ISTईस्टर्न फ्री वेला बाळासाहेबांचे नाव द्या- मनसे
मुंबईतल्या ईस्टर्न फ्री वेला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी मनसेनं केलीये. विधानसभेतले पक्षाचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिलंय.
Jun 29, 2013, 09:36 PM ISTबाळासाहेबांचं स्मारक `पार्क क्लब`च्या जागेवर...
मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अखेर दादारमधील पार्क क्लबच्या जागा निश्चित करण्यात आलीय.
Jun 20, 2013, 03:14 PM IST