बेरोजगारी विरोधात वनविद्या विभागाच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा
बेरोजगारी विरोधात वनविद्या विभागाच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा
Feb 2, 2016, 08:00 PM ISTचपराशीच्या पोस्टसाठी १५ हजार इंजीनिअर आणि ६२ हजार ग्रॅज्युएट तयार
उत्तर प्रदेशात चपराशीच्या नोकरीसाठी बीटेक, पीएचडी डिग्री असणारे उमेदवारांची खूप चर्चा झाली होती. आता तसंच मध्य प्रदेशमध्ये घडलंय. राज्यात इंजीनिअर आणि पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांदरम्यान चपराशी आणि चौकीदाराच्या पोस्टसाठी शर्यत लागलीय.
Oct 7, 2015, 05:04 PM IST'नोकरदार महिला देशातील बेरोजगारीचं कारण' - पाठ्यपुस्तकात उल्लेख
पाठ्य पुस्तकातील धड्यांचा मजकूर हा देशातील पुढील पिढी घडवत असतो, बालपणापासून किशोरवयापर्यंत देण्यात आलेले धडे पुढे देशाचं भवितव्य घडवतात असं म्हटलं जातं.
Sep 23, 2015, 11:05 AM IST१० वर्षांत ६० कोटी नव्या नोकऱ्या
आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) २०१२ मध्ये जागतिक श्रम बाजारातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ही परिस्थिती अत्यंत निराशाजनक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आयएलओच्या मते येत्या १० वर्षांत ६० कोटी नव्या नोकऱ्या निर्माण करण्याची गरज आहे.
Jan 24, 2012, 07:06 PM IST