ब्रेकअपनंतर पुढे कसे जायचे

Relationship Tips : ब्रेकअप स्वीकारायला वेळ जातोय? 'त्या' दुःखातून कसं सावराल?

BreakUp :  ब्रेकअपनंतर अनेक दिवस सामान्य जीवन जगणे खूप कठीण होऊन बसते. काही लोक आयुष्यभर यातून बाहेर पडू शकत नाहीत. पण ब्रेकअपनंतर स्वतःला कसं सावराल? 

Feb 25, 2024, 03:31 PM IST

ब्रेकअपनंतर 21 दिवस एकटे राहणे का गरजेचे.. नेमकं असं काय होतं?

ब्रेकअपच्या दु:खाला तोंड देण्याची प्रत्येकाची स्वतःची पद्धत असते. त्यामुळे प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो. परंतु तरीही असे मानले जाते की कमीतकमी 21 दिवस कोणत्याही नवीन नातेसंबंधात प्रवेश करू नये.

Nov 13, 2023, 03:40 PM IST