ब्लॉग : ...आणि आता शंकर रुसला!
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड राजकीय उलथापालथ होतेय. त्या घटनांचा पुसटसा आधार घेत '...आणि अखेर शंकराने नंदीला फटकारले' या काल्पनिक सोहळ्याचा हा दुसरा अंक...! काही व्यक्तीरेखांमध्ये साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा
Jan 19, 2018, 12:02 PM ISTBLOG रजनीकांत : चेहरा की ‘मोहरा’?
तमिळनाडूच्या राजकारणात जयललिता यांच्यानंतर 'एआयडीएमके'ला एका धाग्यात बांधणारं नेतृत्व उरलं नाही. आता जयललिता नाहीत, नव्या नेतृत्वासाठी तमिळ राजकारणाचे दरवाजे खुले आहेत. तमिळनाडूमध्ये सध्या मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठीच रजनीकांत ऊर्फ शिवाजी गायकवाड यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी राजकारणात एन्ट्री केली. आता फक्त पोस्टर रिलिज झालंय परंतु पिक्चर अभी बाकी है..!
Jan 2, 2018, 02:28 PM IST'बबुआ' असा ब्लॉग लिहून बिग बींनी शशी कपूर यांना वाहिली श्रद्धांजली
दिग्गज अभिनेता शशी कपूर यांचे सोमवारी सायंकाळी मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात निधन झाले.
Dec 5, 2017, 01:05 PM ISTब्लॉग : 'गेम' राणेंचा... गॅसवर मात्र पिंपरी भाजप नेते!
काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी थेट भाजपमध्ये न जात नवा पक्ष काढत स्वतंत्र चूल थाटली. पण, भाजपशी घरोबा कायम ठेवला...
Nov 30, 2017, 10:53 AM ISTब्लॉग : 'शिवनेरी' किल्ल्याजवळच्या तुळजा बुद्ध लेणी!
सम्राट अशोकांनी बुद्धांच्या पवित्र अस्थिधातुंवर ८४००० स्तुप बांधले... लेणी कोरल्या... पहिली लेणी बिहार येथील बराबर येथे कोरली...
Oct 4, 2017, 11:29 PM ISTब्लॉग : राणे गाता गजाली!
दिल्लीत सोमवारचा दिवस लक्षणिय ठरला, तो दोन घटनांमुळे... एकीकडे भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तर दुसरीकडे नारायण राणे यांची 'दिल्ली'वारी...
Sep 27, 2017, 08:27 PM ISTजगप्रसिद्ध बौद्ध विश्वविद्यालय 'कान्हेरी लेणी'
बोरीवली राष्ट्रीय उद्यानात आज बुद्धकालीन इतिहासची आठवण करुन देणारे जगप्रसिद्ध बौद्ध विश्वविद्यालय कान्हेरी लेणी...
Sep 23, 2017, 03:08 PM ISTब्लॉग : जुन्नरमधल्या सातवाहन कालीन लेण्यांचा अनुभव
सातवाहन राजांची राजधानी असलेल्या 'जुन्नर'मधल्या लेण्याद्री किंवा नाणेघाट इथल्या लेण्या तुम्ही पाहिल्या असतील पण, एका लेणी अभ्यासकाच्या नजरेतून या लेण्या पाहायच्या असतील तर हा लेख नक्की वाचा...
Sep 13, 2017, 10:41 AM ISTगणपतचा 'कूक'
लहानपणी गणपतची परिस्थिती बेताचीच...पण चांगली नोकरी मिळाली आणि त्याचे दिवसच पालटले...! मोठा बंगला, कामाला नोकर चाकर...! परिस्थिती चांगली असल्याने आणि बायको जरा जास्तच 'सुगरण' असल्याने त्याने जेवणासाठी ही खानसामा कामाला घेतला.....!
Sep 8, 2017, 05:21 PM ISTब्लॉग : मी मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी बोलतोय...
दीपाली जगताप
झी मीडिया, मुंबई
हाय... मी मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी बोलतोय... आजपर्यंत हे वाक्य अभिमानानेच बोलत आलोय. पण आज माझी व्यथा सांगण्यासाठी मी मुंबई विद्यापीठाचा पदवी परीक्षेचा विद्यार्थी आहे, हे वाक्य पुरेसे आहे.
Sep 1, 2017, 09:15 PM ISTब्लॉग : स्टेम सेल ट्रान्सप्लांट म्हणजे काय
आपल्याला होणाऱ्या रोगांचे किंवा व्याधींचे प्रकार मागील शतकापेक्षा खूप प्रमाणात बदलले आहेत. संसर्गजन्य रोगांवर आपण जवळ जवळ मात केली आहे. पण या रोगांची जागा आता नव्या रोगांनी घेतली आहे. जसे की आपल्या नव्या अशा विशिष्ट रहाणीमानामुळे, आहारातील बदलांमुळे अथवा आजच्या धकाधकीच्या जीवनात उद्भवणाऱ्या विलक्षण ताण तणावामुळे, रक्तदाब, मधुमेह इत्यादींनी घेतली आहे. या सर्व स्थित्यंतरांबरोबर वैद्यकीय शास्त्रात वाखाणण्याजोगी उत्क्रांती होत गेली आणि माणसाचा एकूण जीवन काळ वाढला. अर्थात या चांगल्या गोष्टीची दुसरी बाजू मात्र तितकीशी चांगली नाही. जागतिक पातळीवर वृध्दांचे वाढलेले आयुष्यमान, त्यांची वाढणारी संख्या त्यामुळे लोकसंख्येवर पडणारा ताण आणि वृध्दत्वाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी यांना आजचा समाज सामोरा जात आहे.
Aug 18, 2017, 05:02 PM ISTशिवसेनेचे ग्रह फिरले !
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या पदाधिका-यांच्या बैठकीत शिवसेनेविरोधात 'एल्गार' पुकारला.
Jul 7, 2017, 04:37 PM ISTब्लॉग : सर्पदंश झाल्यानंतरही माणूस का मरत नाही?
साप... समज-गैरसमज या विषयात मी सापांबद्ल माहिती देण्याचा हा एक प्रयत्न आहे.
Jul 1, 2017, 03:01 PM ISTब्लॉग : नेवाळी ग्रामस्थांचं आंदोलन
अमित भिडे, सिनीयर प्रोड्युसर
झी २४ तास
Jun 24, 2017, 11:19 AM ISTब्लॉग : ‘कासव’च्या निमित्तानं...
नुकताच एका फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्तानं ‘कासव’ हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही हा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही, हे विशेष...
May 20, 2017, 05:41 PM IST